Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

श्रीकांत शिंदे आगामी लोकसभा कमळ चिन्हावर लढणार?

ठाणे दि १२(प्रतिनिधी)- कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडल्याचे चित्र समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या भाजपच्या बैठकीत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला.भाजपच्या याच भूमिकेनंतर…

वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

वसुलीबाज कृषी मंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा…

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकार नसलेल्या खाजगी व्यक्तींचाही समावेश असल्याचे समोर आली आहे. त्यामुळे सत्तार अडचणीत आले आहेत.…

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले आहे. शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार…

मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाच्या या मंत्र्यांना डच्चू मिळणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत आले आहे. पण अजूनही या सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नाही. पण आता न्यायालयाच्या निर्णयसनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वाढली आहे. त्यासाठी शिंदे फडणवीस यांनी अनेक वेळा दिल्लीवारी…

शरद पवारांनी भाकरी फिरवली! सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष पदी निवड

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी…

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

धाराशिव दि १०(प्रतिनिधी)- धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी गावालगतच ही घटना घडली आहे. यानंतर या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा…

काँग्रेसने भाकरी फिरवली, अध्यक्षपदावरुन यांना हटवले

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- आगामी निवडणुका लक्षात घेत काँग्रेस पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची…

हिंदू संघटनांच्या नावाखाली भाजपा कार्यकर्त्यांनीच दंगली घडवल्या

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यात मागील ७६ दिवसांत १० ठिकाणी दंगली झाल्या त्या जाणीवपूर्वक घडवून आणल्या आहेत. भाजपाचा जनाधार घटत असल्याने धार्मिक दंगे घडवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे. कोल्हापूरात व्हॉटसअपवर मेसेज फिरत…

विधानसभा अध्यक्षांनी क्रांतीकारी नाही तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन महिना झाला तरी अद्याप आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला नाही. विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांचे…
Don`t copy text!