Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस मोदी सरकारला जाब विचारणार

मुंबई दि २६ (प्रतिनिधी)- नारीशक्ती ही मोठी शक्ती असून महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे. महिलांनी मतदानात सक्रीय सहभाग घेतला तर मोदी सरकारचा पराभव अटळ आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली असून या महागाईचा सामना सर्वात आधी महिलांना…

बीआरएस भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार…

जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचे छापे

सांगली दि २४(प्रतिनिधी)- आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईची घटना ताजी असतानाच आता सांगलीतून जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी बॅंकेच्या कार्यालायावर छापा टाकण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे…

कर्जत जामखेड मतदारसंघातील बँकिंग सेवा सुधारणार

कर्जत दि २४(प्रतिनिधी)- आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील बँकिंग सेवा वाढवण्यासंदर्भात कोरोना काळापासूनच आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे दिल्लीत भेट देऊन पाठपुरावा सुरू…

…तर पंकजा मुंडे होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने शिरकाव करत प्रस्थापित पक्षाच्या मनात धडकी भरवली आहे. राज्यातील अनेक आजीमाजी नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. अब की बार, किसान सरकार असा नारा देत…

लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो अन् काँग्रेसची सत्ता येवो!

तुळजापूर दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे,…

या लावणीसम्राज्ञीचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारण तेलगांणातील भारत राष्ट्र पक्ष नावाचा पक्ष सक्रिय झाल्यापासून अनेकांनी त्यांचा झेंडा हाती घेतला आहे. पण विविध पक्षातील नेतेमंडळी गळी लागल्यानंतर आता बीआरएसने आपला मोर्चा कलावंताकडे वळवला आहे. पण…
Don`t copy text!