Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

पाटेगाव-खंडाळा MIDC मंजुरीचा विषय पेटला

कर्जत दि २३(प्रतिनिधी)- कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत…

महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात…

शिंदे फडणवीस सरकारकडून उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेत मोठी कपात

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर आला आहे. अगोदर शिंदेनी आमदार खासदार फोडत ठाकरेंना धक्का दिला होता. पण आता शिंदे फडणवीस सरकारकडून ठाकरेंच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. उद्धव…

अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेत असणारे नेते अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजितदादा नाराज अशा बातम्या थांबल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा आपल्या नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी भाकरी…

भाजपाच्या महिला आमदाराने अभियंत्याच्या लगावली कानशिलात

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून लोकप्रतिनिधी बेताल वागत असल्याच्या घटना सातत्याने घडत आल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार बांगर यांनी तर एक दोनदा नव्हे तर अनेकदा कायदा हातात घेतला होता. पण आता भाजपाच्या आमदार गीता जैन…

आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नका

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी व तासिका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे सरकारी पत्रक अन्यायकारी आहे. हे कर्माचारी अत्यंत अल्प मानधनावर दुर्गम भागात काम करत आहेत. शासनाने याचा…

‘तर एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती’

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजप सोबत जाऊन नवं सरकार स्थापन केलं. याला आता एक वर्ष झाले आहे. पण आता मंत्री दिपक केसरकर यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव…

‘मेरा बाप मेरा है,और तेरा बाप भी मेरा है’

इस्लामपूर दि २० (प्रतिनिधी)- राज्याच्या शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इस्लामपूर येथील कचेरी चौकात गद्दार सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी ५० खोके,एकदम ओके, खोके सरकार…

हिंमत असेल तर मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या कामाची चौकशी करा

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना तयार झाली पण या राज्यघटनेचे बीज स्वातंत्र्यापूर्वीच कराची अधिवेशनात पेरले गेले होते. स्वातत्र्यानंतर देश कसा असेल, कोणासाठी स्वांतत्र्य हवे, याचा विचार झाला तेव्हा सर्व…

आजपासून २० जुन जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा होणार?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी २० जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण…
Don`t copy text!