Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर अपयशी

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत…

भाजप समर्थन आमदाराच्या घरी लाखोची चोरी करत धमकी

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारी आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आता तर गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की, आता तर नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील राहत्या घरात लाखोंची चोरी झाली आहे. इतकेच नाही तर आरोपींनी…

महाराष्ट्रातील बड्या काँग्रेस नेत्याला प्रकृती ढासळल्याने एअर लिफ्टने दिल्लीला हलवले

चंद्रपूर दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासदार बाळू धानोरकर यांना नागपुरातील खासगी रुग्णालयातून एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला नेण्यात आले आहे.…

विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागितली शिवसेनेची घटना

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी निवडणूक…

उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाचा निर्घृण खून

उल्हासनगर दि २७(प्रतिनिधी)- उल्हासनगर कॅम्प ५ येथील शिवसेना शाखाप्रमुख शब्बीर शेख याची धारधार चाकूने सहा जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली आहे. हा सर्व हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमध्ये…

यामुळे नाना पटोले यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद जाणार?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- कर्नाटक विजयाने उत्साह वाढलेल्या काँग्रेस पक्षात सगळीकडे चैतन्याचे वातावरण असताना महाराष्ट्रात मात्र गटबाजीला ऊत आला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असुन नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद…

नेहरु नावाची ऍलर्जी असल्यानेच हैदराबादमधील बँकींग संस्थेचे नामकरण

मुंबई दि २६ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल अत्यंत घृणा आहे. नेहरु नावाची ऍलर्जीच त्यांना जडलेली आहे म्हणून नेहरुंची सातत्याने बदनामी केली जात आहे. पंडित नेहरु यांचे नामोनिशान…

लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजप व शिंदे गटात वादाची ठिणगी?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वादविवाद सुरु असतानाच महायुतीतही वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाने भाजपकडे २२ जागांची मागणी केली असून भाजपाकडुन मात्र…

धर्मांध व जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेस पक्षाचे लक्ष्य

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राज्यातील…

‘आम्हाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी आम्हाला सापत्न वागणूक देत आहे त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करताना विधान केले होते. पण भाजपासोबत जाऊनही यात फरक पडला नसल्याचे दिसत आहे. कारण…
Don`t copy text!