Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाबाबत रोहित पवार यांचे राम शिंदेंना प्रत्युत्तर

कर्जत दि २५(प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील ५४ गावांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्यातून यंदाचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे याबाबत आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कालवा सल्लागार समितीचे…

खरच! अवघ्या अडीच लाखात घराचे स्वप्न पूर्ण होणार

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मोठ्या शहरांमध्ये वाढत चाललेल्या झोपडपट्ट्या ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. सर्वात पहिल्यांदा युती सरकारच्या काळात झोपु योजना कार्यान्वित करण्यात आली होती. पण नंतर ती बंदही करण्यात आली. पण आता यावर शिंदे सरकारने…

पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्या

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत…

भाजपा आमदार नावाने भरवलेल्या बैलगाडा शर्यतीत गदा चोरीला

कल्याण दि २५(प्रतिनिधी)- कल्याण पूर्वेतील खरड गावात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने आमदार केसरी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बक्षीस वितरणाच्या दरम्यान गदा पळवण्यात आल्‍याची माहिती समोर आली आहे. अंधाराचा फायदा घेत…

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून निवडणूक लढवायची याबाबत चाचपणी सुरु आहे. यामुळे भाजपा बरोबरच महाविकास…

फडणवीसांना निवेदन देताना वृद्ध समाज सेवकाला आली चक्कर

सोलापूर दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेकजण त्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी आलेले वृद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास शहा यांना भोवळ…

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गट आणि भाजपातील नाराजी उफाळणार?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष होत आले तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांनामध्ये नाराजी वाढत चालली आहे. शिंदे गटातील ४० आमदार हे मुळातच मंत्रिपदाच्या इच्छेने शिंदे सोबत…

‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. शिंदे सरकारला न्यायालयाने दिलासा दिला असला तरी अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार कायम असणार आहे. अशातच काॅंग्रेसमधून निलंबित…

भाजपाने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही भारताची जगात ओळख आहे. भारताची ही खरी ओळखच पुसून टाकण्याचे काम मागील ९ वर्षापासून भारतीय जनता…

भाजप आमदारांमुळे राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल देखील शिंदे गटाच्या बाजूनी आला आहे. तरीसुद्धा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.…
Don`t copy text!