Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
काँग्रेसला धक्का देत माजी आमदाराची कन्येचा ठाकरे गटात प्रवेश
महाड दि ६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे आज बारसूला भेट देत रिफायनरी प्रकल्पावरुन स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. पण याच वेळी शिंदे गटात गेलेले आमदार भरत गोगावले यांना पर्याय म्हणून महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश…
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार धनंजय मुंडेंना संधी?
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पण त्याचवेळी पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे लवकरच जयंत पाटील यांच्याएैवजी नवीन…
बारसूत उद्धव ठाकरे – नारायण राणे आमने-सामने
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थनार्थ सध्या चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी…
अजित पवार पुन्हा नाराज? शरद पवारांच्या प्रेसला दांडी
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा शरद पवारांनी केली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्व महत्वाचे नेते या पत्रकार परिषदेला शरद पवारांसोबत उपस्थित होते. मात्र एक व्यक्ती या…
रश्मी आणि तेजस ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आमदारांसह बाहेर पडले. भाजपसोबत सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात कमालीचे वितुष्ट आले होते. त्यात सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच जाहीर होणार असुन हा निर्णय…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख ठरली?
मुंबई दि ५(प्रतिनिधी) - राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडीहोत आहेत. यातच आगामी काळात राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार का? हा निर्णय प्रलंबित आहे. यावर पुढील आठवड्यात निकाल…
महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होणारच
मुंबई दि ४ (प्रतिनिधी)- राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल…
शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या समितीने नामंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताना…
अभिनेत्री खासदार ‘त्या’ बोल्ड व्हिडिओमुळे जोरदार ट्रोल
दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां या राजनेत्या असण्यासोबतच बंगालमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री देखील आहे.वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे त्या सतत चर्चेत असतात. पण…
‘राष्ट्रवादीच्या स्वागताला भाजपाचा झेंडा व दुपट्टा तयार’
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यसतच अजित पवार मोठा गट घेऊन भाजपात जाणार अशाही चर्चा होत आहेत. यावर भारतीय जनता पक्षाचे…