Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
‘भाजपचा शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता’
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही तीन पक्षातील असमन्वय सातत्याने समोर येत आहे. आता सामनातुन राष्ट्रवादीतील शरद पवारांच्या राजीनाम्यावरुन हल्लाबोल करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिवसेने प्रमाणेच…
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा
पंढरपूर दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला अधयक्षपदाचा राजीनामा परत घेतल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली…
खासदार संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- संजय राऊत यांना कट्टर शिवसेना नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेतल्या मोठ्या बंडानंतरही त्यांनी कायम उद्धव ठाकरेंची साथ दिली. पण आता तेच संजय राऊत ठाकरेंची साथ सोडत लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, भाजपचे नेते…
अजित पवार शांत बसणार नाहीत ते दिवाळीपर्यंत दगाफटका करणारच’
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील संभाव्य भूंकप टळला आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांचेही संभाव्य बंड टळले आहे. पण आता नवा…
देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर खा. सुळे यांची मोहोर
दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर…
फडणवीसांचे ते वक्तव्य म्हणजे एकनाथ शिंदेना सुचक इशारा
सांगली दि ६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…
जग्गी वासुदेवांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान?
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- सदगुरु जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक अँनिमेशन कथा प्रसारित केली, ज्यात रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून…
‘भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक राष्ट्रवादीत आहेत’
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- शरद पवार यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्य खळबळ उडाली. त्यानंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. पवार यांनी आपला राजीनामा मागे…