Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

मविआची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. एकीकडे अजित पवार भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरु आहेत. पण आता ठाकरे गटाच्या प्रस्तावामुळे…

‘मुस्काटदाबीने होणारे बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण तातडीने थांबवा’

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- रत्नागिरीतील बारसु रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमीपूत्रांची, आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावरुन आत्ताही पडद्यामागे हालचाली सुरु आहेत. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांची रजा घेऊन साताऱ्याला गेल्याने चर्चांना…

शिंदेसोबत गेलेले ‘हे’ आमदार ठाकरेंकडे परत येणार?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या पण मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या आमदारांना स्वतः उद्धव ठाकरे यांनी परत येण्याची आॅफर दिल्याची चर्चा…

महाविकास आघाडीचे नेते म्हणतात ‘सरकार कोसळणार नाही’

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे 'डेथ वॉरंट' जारी झाले असून येत्या १५- २० दिवसांत हे सरकार पडेल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. पण त्यांच्या या दाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्याकडुनच खंडण…

हिम्मत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला…

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त ६५ जागा?

मुंबई दि २३(प्रतिनिधी) - आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर घटेल, असा भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण त्या अहवालात विधानसभेलाही भाजपाला फटका बसण्याची शक्यता…

आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच, तर शिंदे…

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरीही भाजपाकडुन मात्र सातत्याने आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असे सांगून शिंदेंची कोंडी करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटाला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा…

‘सत्ता द्या, दोन दिवसात मराठा आरक्षण देतो’ म्हणणारे फडणवीस आता कुठे आहेत?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण प्रश्नी सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक अशी कोणतीही याचिका दाखल करुन आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला…

बडोदा एक्सप्रेस वे साठी आदिवासांना जबरदस्तीने बेघर करण्याचे कारस्थान?

मुंबई दि २१ (प्रतिनिधी) -भाजपा सरकारच्या हुकुमशाही कारभाराचा वरवंटा आता आदिवसी बांधवांवर फिरवला जात आहे. मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे च्या भूसंपादनासाठी आदिवासी बांधवांना घरातून जबदरस्तीने हुसकावून लावले आहे. शासन, प्रशासन व पोलीसांच्या मदतीने…
Don`t copy text!