Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

देशातील तब्बल २९ मुख्यमंत्री आहेत करोडपती

दिल्ली दि १३(प्रतिनिधी)- देशात एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांच्या संपत्तीवरुन ईडी सीबीआय अशा संस्थाचा वापर होत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. पण आता असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स संस्थेच्या अहवालात देशातील मुख्यमंत्र्यांच्या…

निवडणूकीपुर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

मुंबई दि १२(प्रतिनिधी)-  राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक समन्वय समितीची स्थापना केलेली आहे. १७ सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष काँग्रेस प्रातांध्यक्ष नाना पटोले आहेत…

‘महाविकासआघाडीत मतभेद असल्याचा विरोधकांकडून अपप्रचार

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून माझ्या जीवाला धोका’

पुणे दि १२(प्रतिनिधी)- अजित पवार आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना पुण्यात मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली…

मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील बाबरीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. यावेळी राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंना साथ देत चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे. आजघडीला…

अजित पवार, सुनेत्रा पवार यांना ईडीकडून क्लीनचिट?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने आता अजित पवारांशी…

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवसेनेतील १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची खात्री भाजपाला झाल्यामुळे भाजपाने…

राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना अटक होणार?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.…

…तर भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच अयोद्धा दाैरा केला. पण एकनाथ शिंदे यांचा हा अयोद्धा दाैरा मुख्यमंत्री म्हणून अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून लवकरच पायउतार होऊन राधाकृष्ण विखे…
Don`t copy text!