Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
बाबरी पाडण्यात बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक नव्हते
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- बाबरी मस्जिद पडून त्या ठिकाणी आता श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे मात्र तरीही यावर आजही अनेक खुलासे नेतेमंडळींकडून केले जात आहे. यातच भाजपच्या एका मंत्र्यांच्या विधानावरून राजकारण पेटले आहे. भाजपा आणि ठाकरे गटात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे', अशी धमकी देत कॉल कट झाला. मुंबईसह राज्यातील पोलिस धमकी देणाऱ्याला पुण्यातून…
राज्यातील महापालिका निवडणुका या महिन्यात होणार?
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुका होत नसल्याने राज्यातील अनेक महापालिकांमध्ये प्रशासकही नेमण्यात आले आहेत. काही महापालिकांमध्ये तर दोन वर्षांपासून प्रशासक आहेत.अशातच…
निवडणुक आयोगाचा उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांना धक्का
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष…
‘दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्हाला पळून जाययंच’
अहमदनगर दि १०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे नेहमीच तरुणाईशी संवाद साधत असतात. नुकताच त्यांनी आस्क मी एनिथिंक हा उपक्रम सुरु केला आहे. याचदरम्यान, एका तरुणीने रोहित पवार यांना विचारलेल्या एका…
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला?
पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुण्याचे खासदार असलेले भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोण उमेदवार देणार या नावांची जोरदार चर्चा आहे. युतीत ही जागा भाजपाकडे आहे पण महाविकास…
‘शिवसेना भवन, शाखा आणि निधी शिंदे गटाला द्या’
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- भारतीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह म्हणजेच 'धनुष्य व बाण' देण्याचे निर्देश दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. शिंदे गटाने आता पुन्हा एका उद्धव ठाकरे यांना…
‘लोभी व्यक्ती’ म्हणत शरद पवारांवर काँग्रेस नेत्याची जहरी टिका
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेऊन काँग्रेसची आणि राहुल गांधी यांची कोंडी केली आहे. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांच्यावर टिका…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपाची ‘नजर’
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दाै-यावर जात आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना आमदार, खासदार, मंत्री तसंच शिवसेना पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत. पण या अयोद्धा दाै-यावर भाजपाची नजर असणार असुन भाजपाचे तीन मंत्री…
अमृता फडणवीस यांच्या धमकीमागे गुजरात कनेक्शन
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल जयसिंघानी हा सहआरोपी असून त्याला आता अहमदाबादमध्ये ईडी युनिटने अटक…