Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
राज्यपाल कोश्यारींचा जाताजाता शिंदे गटाला धक्का
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आजवरचे सर्वात वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर नवीन राज्यापाल शनिवारी राज्यपाल पदाची शपथ…
प्रचारात सहभागी झालेले गिरिश बापट तब्येत खालावल्याने रूग्णालयात दाखल
पुणे दि १७(प्रतिनिधी)- आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसब्यात पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे. भाजपासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे.त्यामुळे भाजपाने कसब्याचे किंगमेकर गिरिश बापट…
सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षात ठाकरे गटाला दणका
दिल्ली दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण तात्काळ मोठ्या ७ न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे पाठविण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण ५ सदस्यांच्या…
शिवसेना कोणाची निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला
दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे वकिल एकमेकांचे दावे खोडून काढण्याकरता अभ्यासपूर्ण प्रतिवाद करत आहेत.याप्रकरणी आजही…
जयंत पाटील भावी मुख्यमंत्री म्हणत मुंबईत बॅनरबाजी
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पण या पक्षात प्रत्येक नेत्याचा एक गट आहे. त्यामुळे इथे नेहमीच गटातटाचे राजकारण पहायला मिळते. काही दिवसापूर्वी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी चर्चा सुरु असताना आता…
नगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा
अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. एका लग्नसमारंभ हा राडा झाला. यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांचा स्थानिक पातळीवरील बेबनाव पुन्हा एकदा…
‘या’ कारणांमुळे नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार?
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- सत्यजित तांबे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आता काँग्रेस हाय कमांडने याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता घडामोडींना वेग आला असून नाना पटोलेंची…
राज ठाकरेंच्या मनसेची कसबा चिंचवडमध्ये भाजपाला साथ
पुणे दि १५(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. असे असतानाच आता मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा घोषित केला आहे. मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली असून चिंचवड…
प्रपोज मारणाऱ्या तरुणाची तरूणीने केली जोरदार धुलाई
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- आज प्रेमाचा दिवस आहे. अनेक प्रेमवीर प्रेमिकेला प्रपोज करण्याचे मनसुबे रचत असतात. पण आज समोर आलेला एक व्हिडिओ पाहून प्रेमवीर टेंन्शनमध्ये आले आहेत. कारण एका मुलीला प्रपोज करणाऱ्या रोमिओची त्या मुलीने चांगलीच धुलाई…