Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
‘पहाटेचा तो शपथविधी पवारसाहेबांच्या सहमतीनेच’
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन आता भाजप शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले आहे. पण राज्यातील राजकारणात अजूनही तो पहाटेचा शपथविधी चर्चेत असतो. तीन वर्षानंतरही त्याची चर्चा आहे. याच्यावर पुस्तके देखील लिहिण्यात आली आहेत.…
‘या’ कारणामुळे शिंदे गट आणि भाजपमधील युती तुटणार?
सिल्लोड दि १३(प्रतिनिधी)- विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली आहे. पण सत्ता स्थापनेनंतरशिंदे गट भाजपातील वाद समोर आले होते. पण आता हा वाद आंदोलनापर्यंत पोहोचला असुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार…
‘अजित पवारांमुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’
सोलापूर दि १३(प्रतिनिधी) - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास आठ महिने उलटली आहेत. तरीही राज्य सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला नाही. राज्यमंत्री नसल्यामुळे विधान परिषदेत कोण अर्थसंकल्प सादर करणार यावर खल…
नवे राज्यपाल रमेश बैस कोश्यारींप्रमाणेच वादग्रस्त
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संतापाची भावना निर्माण करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस…
महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात आली…
अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी घड्याळ सोडत हाती घेतले कमळ
नाशिक दि ११(प्रतिनिधी) - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यतक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज…
चिंचवड, कसबा पोट निवडणूकीत रंगत वाढणार
पुणे दि ११(प्रतिनिधी)- चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्टार प्रचारकांची फौज रिंगणात उतरणार आहे. दोन्ही बाजुंनी जागा जिंकण्यासाठी जोर लावण्यात येत आहे. तर राष्ट्रीय नेते…
प्रणिती शिंदे म्हणतात ‘कोण रोहित पवार’
सोलापूर दि १०(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला अजून वर्षाचा कालावधी असला तरी आत्तापासुन जागा वाटपावर चढाओढ सुरु झाली आहे. पण त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यात वादाचा कलगीतुरा रंगला आहे.…
महाविकास आघाडीतील हे आमदार लवकरच शिंदे गट भाजपात जाणार
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिंदे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावेळी कडू यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील…
कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होणार?
पुणे दि ९(प्रतिनिधी)- मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधानामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. प्रचाराची रणधुमाळी देखील सुरु आहे अशातच शिवसेनेमुळे ही निवडणूक रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना…