Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

अजितदादा म्हणाले ‘मी मरणार, माझ्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागेल’

पुणे दि १९(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पण चिंचवड मध्ये राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी सरळ लढत होत असल्यामुळे नेत्यांमध्ये वैयक्तिक आरोप प्रत्यारोपही होत आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी…

भाजपा मंत्र्याची मुलगीच करणार भाजपाविरोधात आंदोलन

ओैरंगाबाद दि १८(प्रतिनिधी)- भाजप पक्षाने संधी दिली तर मी कन्नड - सोयगांवमधून विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या संजना जाधव यांनी आत पक्षाविरोधातच बंडाचे निशाना साधला आहे. त्या लवकरच राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत.…

शिवसैनिकांचे शक्तीपीठ शिवसेना भवनावर कोणाचा हक्क

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यां हातून शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेले आहे. आता त्यावर शिंदे गटाचा अधिकार आहे. पण त्यामुळे शिवसैनिकांचे शक्तीस्थान असणारे शिवसेना भवन आणि शिवसेनेचे मुखपत्र सामना मार्मिक…

‘निवडणुकीच्या तयारीला लागा पक्ष चोरांना गाडायचे आहे’

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेरुन ओपन कारमधून शिवसैनिकांना संबोधित केले आहे. आजपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा, चोर आणि चोरबाजाराला गाडायचे आहे असा आदेश ठाकरे यांनी…

शिवसेना हातात येताच एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दणका

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष हातात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिला धक्का उद्धव ठाकरे यांच्याएैवजी राज ठाकरे यांना दिला आहे. मनसेतील गटबाजीला कंटाळलेला कोकणातील एक मोठा नेता लवकरच शिंदे गटात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची…

रमेश बैस यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई…

धनुष्यबाणानंतर मशाल चिन्हही ठाकरेंच्या हातातून जाणार?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. पण त्यानंतरही ठाकरेंसमोर अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. कारण पक्ष…

ठाकरे गटाचे ‘हे’ खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटातील आणखी एक खासदारही शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे.…

शिवसेना निसटलेल्या उद्धव ठाकरेंकडे आता कुठले पर्याय?

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यामुळे शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची झाली आहे. त्यामुळे आता ठाकरेंचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे तर आताही…

‘रश्मी वहिनींनी संजय राऊतांना प्रसाद दिला होता’

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहचली असताना, दुसरीकडे राज्याच्या राजकरणात पुन्हा एकदा पहाटेच्या शपथ विधीवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.दरम्यान यावरूनच संजय राऊत यांच्यावर आरोप करताना शिंदे…
Don`t copy text!