Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
नव्या प्रभागरचनेला पुणे राष्ट्रवादीचे न्यायालयात आव्हान
पुणे दि ४ (प्रतिनिधी)- पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने निश्चित केलेली तीन सदस्यीय प्रभाग रद्द करत चार सदस्यीय करण्याचा निर्णय शिंदे सराकरने घेतला आहे. पण या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय पुणे…
संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला
मुुंबई दि ४ (प््रतिनिधी)- पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांना ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना धक्का देणारा…
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात यांचा होणार समावेश
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला रविवारचा मुहूर्त मिळाला आहे. सात ऑगस्ट रोजी नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तार होण्याची चिन्हं आहेत. यावेळी १५ ते १६ आमदार मंत्रिपदाची शपथ…
शिवसेना पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश
दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाबाबत कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय…
शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला
मुंबई दि ३ (प्रतिनिधी)- राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन एक महिना उलटून गेला असला तरीही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. विरोधक यामुद्यावर टिका करत होते. पण आता मंत्रिमंडळ…
महाविकास आघाडीची वार्ड रचना शिंदे सरकारकडून रद्द
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- शिंदे सरकारने कॅबीनेट बैठकीत महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे. राज्यातील महापालिका निवडणूका २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मविआ सरकारने वाढविलेली वॉर्डांची…
पैशाने माजलेला बोकड म्हणजे तानाजी सावंत
सोलापूर दि ३ (प्रतिनिधी)- पैशाने माजलेला बोकड म्हणजे तानाजी सावंत आहे. त्याची पाच हजार कोटीची संपत्ती आहे. त्यावर ईडी कारवाई का करत नाही. ज्या तानाजी सावंताला पक्षप्रमुखांनी विधान परिषदेवर आमदार केले, मंत्री केले, तो सावंत विचारतो की, कोण…
… म्हणून झाला उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला
पुणे दि ३ (प्रतिनिधी)- शिवसेनेचे बंडखोर आमदार माजी मंत्री उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. पण आता या हल्ल्याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. त्यामुळे…
अजित पवारांची ‘ती’ इच्छा फडणवीसांनी केली पूर्ण
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची एक इच्छा त्यांचे मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. आपण उपमुख्यमंत्री असताना मिळालेला देवगिरी बंगला विरोधी पक्ष नेता म्हणून कायम ठेवावा ही मागणी पूर्ण…
शिवसेना कोणाची, आज फैसला?
दिल्ली दि ३(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षासह शिवसेना कोणाची यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासह इतर सर्व याचिकांवर सरन्यायाधीश रमणा यांच्या…