Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कोलते ३४ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त
पुणे दि ३(प्रतिनिधी)- पुणे शहरातील हडपसर वाहतूक विभागातील पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल रामदास कोलते आपल्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मेला सेवानिवृत्त झाले. आपल्या ३४ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरिक्षक असा मोठा…
‘तिने पप्पा म्हणून…’वडिलांच्या हाकेनंतर गौतमी भेटायला जाणार का..?बघा सविस्तर बातमी
डान्सर गौतमी पाटीलची रोज काही ना काही चर्चा सुरुच आहे. आधी अश्लील डान्स, मग माफी, कार्यक्रमात होणारा राडा अशा अनेक कारणांनी तिची चर्चा रंगलेली असते.
आता तर तिच्या आडनावावरुनही आक्षेप घेतला जातोय. मात्र तिचं आडनाव…
स्वारगेट बस स्टॅन्डजवळ रिक्षा चालकावर कोयत्याने वार
पुणे - स्वारगेट पोलिस स्टेशनच्या समोर असलेल्या स्वारगेट बस स्टॅन्डच्या इनगेटजवळ रिक्षा चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
समीर हेमंत कांबळे २८ , रा. सर्व्हे नं. १४ , शंकर…
दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी
पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालामध्येही मुलींनी बाजी मारली आहे. दहावीमध्ये ९५.८७ टक्के मुली पास…
होर्डिंग कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता
पुणे दि १(प्रतिनिधी)- पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत…
अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करा- सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे - जाहिरात फलक कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त करतानाच जाहिरात फलनांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात यावे आणि अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका…
पुण्यात लव्ह जिहादचा प्रकार? गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप
पुणे - देशभर 'द केरला स्टोरी' चित्रपटाची आणि लव्ह जिहादची चर्चा सुरु असताना पुण्यातील मंचरमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे.
मंचरमधून अल्पवयीन मुलीला २०१९ मध्ये पळवून घेऊन जात तिच्याशी मुस्लिम मुलाने लग्न केलं.…
दुर्दैवी! पुण्यात नदीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
पुणे दि १(प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यात एकलहरे सुलतानपूर गावालगत असलेल्या नदीवर कपडे धुत असताना दोन सख्ख्या बहिणींचा नदीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिसरी बहीणही आईने थांबवल्यामुळे बचावली आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली…
संतापजनक ! पुण्यात दोन ठिकाणी आढळली रस्त्यावर अर्भके
पुणे - अनैतिक संबंधातून जन्माला आलेली दोन स्त्री अर्भके रस्त्यावर ठेवून देण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पालकत्वाची जबाबदारी घेण्यापासून पळ काढत संबंधितांनी अर्भकांना रस्त्यावर ठेवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला.
विमानतळजवळील…
पुण्यामध्ये आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा व विराट जनसभा
पुणे दि ३१(प्रतिनिधी)- दिनांक २ जून रोजी आम आदमी पार्टीचे स्वराज्य यात्रा पुण्यामध्ये दाखल होत असून आझम कॅम्पस पुना कॉलेज येथून रॅलीची सुरुवात होणार आहे तर सणस ग्राउंड शेजारी जाहीर सभा होणार आहे. आज आम आदमी पार्टी तर्फे पुण्यात पत्रकार…