Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
“…नाहीतर राजकारणातून संन्यास घ्या”, संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला
मुंबई - दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना २०१९मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावरून बरेच राजकीय तर्क-वितर्क लढवण्यात आले होते. खुद्द पंकजा मुंडेंनीही यावरून नाराजी बोलून दाखवली होती.…
ॲड. कृपाल पलूसकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड
पुणे २ (प्रतिनिधी)- डॉ. के. टी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृपाल पलूसकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी महाराष्ट्र राज्यातून निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मध्य रेल्वेचे उप महाप्रबंधक…
गौतमीच्या कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांबरोबर तुलना, पुण्यातील दोन पाटलांमध्ये जुंपली; म्हणाले…
पुणे - अलीकडील काही दिवसांपासून नृत्यांगणा गौतमी पाटील हीच्या आडनावावरून राजकारण तापलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दिलीप…
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मोठे यश
पुणे दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दिलेली चौफुला ते केंदूर, केंदूर ते पाबळ आणि पुणे आळंदी केंदूर पाबळ वाफगाव पेठ रस्त्याच्या कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून…
अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर ; बघा बातमी सविस्तर
अहमदनगर : संभाजीनगर नंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या…
गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं पडलं महागात; बघा नेमकं काय घडलं
पुणे - प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. चाकणमधील मोई येथे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या…
प्रमुख पाहुणा म्हणून कार्यक्रमाला आला आणि जेलमध्ये गेला…बघा नेमकं काय घडलं
पुणे - आयएएस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एकास अटक केली आहे. औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तोतया उपस्थित होता. त्यानंतर…
…म्हणून मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागावी
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे महाराष्ट्र सदनातून हटविल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुण्यातील सारसबागे जवळील पुण्यश्लोक…
पुण्यात प्रेयसीने चाकूने वार करत केली प्रियकराची हत्या
पुणे दि २९(प्रतिनिधी)- अभ्यासासाठी खोलीवर गेलेल्या प्रेयसीने प्रियकराचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरातून समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली…
दिल्लीत कुस्तीपटूंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे दि २९(प्रतिनिधी)- दिल्लीत नविन संसद भवनाचे उद्घाटन होत असताना केंद्र सरकारच्या पोलीसांकडून आंतरराष्ट्रीय क्रिडापटुंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे आंदोलन…