Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच, अल्पवयीनही सामील

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरूच आहे. पोलिसांनी कारवाई करून देखील गुन्हेगारी वाढत आहे. अशीच एक घटना येरवडा परिसरात उघडकीस आली आहे. फुटबॉल खेळतांना झालेल्या किरकोळ वादावरून चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार…

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू – खा. सुळे

पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग…

बारामतीमध्ये कामगारांसाठी शंभर बेडच्या इएसआयसी रुग्णालयाला केंद्राची मंजुरी

बारामती, दि. २८ (प्रतिनिधी) - बारामती येथे केंद्र सरकराने शंभर बेडचे ईएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. बारामतीसह दौंड, जेजुरी, इंदापूर, फलटण, माढा आणि श्रीगोंदा या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. यासाठी…

पुणे पोलीसांनी काढली कोयता गँगची भररस्त्यात धिंड

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्यात दहशत माजवणा-या कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील धायरी परिसरात भैरवनाथ मंदिराजवळ एका टोळक्याने धुडगूस घातला होता. तसेच भाजी मंडईत कोयते हातात घेऊन…

मोहसीन शेख हत्या प्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाईंची निर्दोष मुक्तता

पुणे दि २७(प्रतिनिधी)- संपूर्ण देशभरात गाजलेल्या पुण्यातील अभियंता मोहसीन शेख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाईसह वीस जणांवर हत्येचा आरोप…

पुणेकरांनो! सीएनजी गॅसवरील वाहन वापरत आहात का?

पुणे दि २६(प्रतिनिधी)- सीएनजी गॅसवरील गाडी वापरणाऱ्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात सीएनजी पंप चालकांनी बेमुदत पंप पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सीएनजी पंप उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. सीएनजी पंप बंद…

पुण्यात स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग

पुणे दि २६(प्रतिनिधी)- स्वारगेटजवळ एका दुकानाला लागलेल्या आगीत स्क्रॅप खुर्च्या आणि कुशन जाळून खाक झाले. दुकानात काम सुरू असताना गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून दुकानात आग लागली. सुदैवाने जिवितहानी टळली आहे. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या…

पुण्यात कोयता गँगनंतर मुलींच्या गुलाबी गँगची दहशत

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण चिंतेचा विषय म्हणजे मुलीसुद्धा यात मागे नाहीत. मुलीसुद्धा रस्त्यावर हाणामारी करत असुन त्यांना गुलाबी टोळी नाव देण्यात आले आहे. आता शहरात…

इन्स्टाग्राम स्टेटसवरुन पुण्यात दोन गटात जोरदार राडा

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुण्यात उरुळी कांचनमध्ये इंस्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्यावरून विद्यार्थ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर…

चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतदान तारखेत बदल

पुणे दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात भाजपाच्या दोन आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अगोदर २७ फेब्रुवारीला मतदान होणार होते.पण निवडणूक आयोगाने आता मतदानाची तारीख बदलली आहे.…
Don`t copy text!