Latest Marathi News
Browsing Category

पुणे

आपल्याबद्दल पोलिसांना काहीतरी सांगितल्याचा संशय; सराईत गुंडाने तरुणाला केली लाकडी दांडक्याने मारहाण;…

पोलिसांना आपल्याबद्दल काहीतरी सांगितले, या संशयावरुन सराईत गुंडाने तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत राहुल पोपट लंगर (वय ३३) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

५ हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात ; अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून…

अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून देण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात सापडला आहे. हवालदार ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय-४४) असे अटक केलेल्याचे नाव…

पुण्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ ! खोक्यात आढळला एका तरुणाचा मृतदेह ; घटनेने पोलीसही चक्रावले, हडपसर…

 पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुठ्ठयाच्या एका खोक्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. खोक्यात कोंबलेला मृतदेह पाहून पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. या खून झालेल्या तरुणाची ओळख अध्याप…

बोपदेव घाट गँग रेप प्रकरण महत्त्वाची अपडेट समोर ; एका आरोपीला पुण्यातून अटक, इतर दोघांचा शोध सुरू

बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमध्ये पुणे पोलिसांना मोठा लीड मिळाला आहे. घटनास्थळ आणि आसपासच्या काही काही किलोमीटर परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू होता. त्यातील एकाला पुण्यातून…

सिक्युरिटी केबीनमध्ये साफसफाईची बॅग ठेवण्यावरुन वाद ;सुरक्षा रक्षकाने लोखंडी रॉडने केला तरुणावर…

चारचाकी गाड्यांची साफसफाई करण्यासाठी लागणार्‍या साहित्याच्या बॅग सिक्युरिटी केबीनमध्ये ठेवण्यावरुन व पिण्याचे बाटलीतील पाणी पिण्यावरुन झालेल्या वादात सुरक्षा रक्षकाने लोखंडी रॉडने मारहाण करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत…

धक्कादायक ! हडपसरमधील आलिशान सोसायटीमध्ये बेकायदेशीरपणे गांजाची लागवड; एकाला अटक

हडपसरमधील काळेपडळ येथील निर्मल टाऊनशिप या आलिशान सोसायटीमध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी सुरक्षारक्षक पप्पू चुनकौना निशाद (वय २३) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस…

दांडिया खेळण्यावरून वाद ! वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणावर वार करुन केला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न;…

दांडिया खेळण्याच्या वादात भांडणे सोडविण्यास गेलेल्यावर टोळक्याने धारदार हत्याराने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी आठ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ईश्वर दांडेली (वय ४२),…

पुणे पुन्हा एकदा हादरले ! ३२ वर्षाच्या महिलेचे अपहरण करुन कर्जतच्या जंगलात अत्याचाराचा प्रयत्न,…

पुण्यातील महिलेचे अपहरण करुन तिला कर्जतमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर तिला कर्जतच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.…

टोळक्याचा महिला शिक्षकेच्या घरात शिरुन राडा ! आम्ही इथले भाई आहे, असे म्हणत केली दहशत; ५ जणांवर…

स्वत: ला भाई म्हणविणार्‍या टोळक्याने एका महिला शिक्षकीच्या घरात शिरुन सर्व सामानाची नासधुस करुन नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडकीतील गोपी चाळ येथे राहणार्‍या एका ४२ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

सरेंडर व्हा, नाही तर एन्काउंटर करू ! बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांचा इशारा

पुण्यातील बोपदेव घाट येथे गेल्या गुरुवारी रात्री ११ वाजता मित्रा सोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेला आज पाच दिवस झाले तरी पोलिसांना आरोपीचा सुगावा लागलेला नाही. पोलिसांची विविध पथके…
Don`t copy text!