Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
निवडणुकीच्या काळातच प्रशासकीय अधिकारी मिठु मिठु बोलत आहेत – माधव काळभोर
यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली.त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार हे साखर कारखानाच्या सभासदांच्या भेटीगाठी घेण्यास सध्या व्यस्त आहेत, यशवंत साखर कारखान्यात ज्यावेळी शासनाने प्रशासक नेमला त्यावेळी यशवंत सहकार साखर…
त्यानंतर देखील “यशवंत”ची जमीन बिल्डरच्या घशात घालणार का ? – पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर
यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोर धरत आहे, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात…
कुठल्याही परिस्थितीत यशवंत सुरू करणारच – महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर
निवडणूक जाहीर झाल्यापासूनच निवडणूक बिनविरोध व्हावी या दृष्टीने ज्येष्ठ नेते माधवआण्णा काळभोर, दिलीप दादा काळभोर सुरेश अण्णा घुले, महादेवराव कांचन व आम्ही सर्व मंडळींनी पुढाकार घेतला. राजकीय मतभेद असताना सुद्धा विरोधी गटाला बैठकांना बोलून…
“यशवंत”ला संपुष्ठात आणणारी मंडळी सत्तेसाठी पुन्हा एकत्र – पॅनल प्रमुख प्रकाश जगताप
अण्णासाहेब मगर यांनी एका उदात्त हेतूने पूर्वे हवेलीच्या माळरानावर तालुक्याच्या विकासासाठी एक अदभूत अन् शाश्वत विकासाचे स्वप्न पाहिलं परंतु विचारांचा वारसा नसताना फक्त पांढरी कपडे घालून मिरवणाऱ्या या लोकांनी अगोदर सिटिझन बँकेचे वाटोळे केलं,…
एक इंच जमिनीची विक्री न करता “यशवंत” सुरू करणार – माधव काळभोर
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी विरोधक खोटे आरोप करून सभासदांची फसवणूक करीत आहेत. कारखाना प्रशासकाच्या ताब्यात गेल्यावर बंद पडला परंतु,सभासद सुज्ञ आहेत. त्यांच्या बिनबुडाच्या आरोपाला बळी पडणार नाही. अण्णासाहेब…
निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका ! मिळकत कर थकवल्याने हॉटेल केले सील
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि माजी खासदार निलेश राणेंना पुणे महापालिकेने दणका दिला आहे. निलेश राणेंची पुण्यातील तीन कोटी ७७ लाख रुपयांची मिळकतकराची थकबाकी होती. त्यामुळे डेक्कन परिसरात असणारे त्यांचे हॉटेल मंगळवारी (ता.…
हडपसर पोलिसांकडून एकाच वेळी २० जणांविरोधात गुन्हा दाखल, बघा बातमी
पुणे (प्रतिनिधी) - मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात हडपसर मांजरी फाटा चौकात रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी सुमारे 20 जणांविरोधात हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाच्या दिवशी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली असताना…
युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी आयोजित ‘मिस्टर, मिस, किड्स महाराष्ट्र २०२४ सीझन ५’ चा समारोप
पुणे : युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी आयोजित ‘मिस्टर, मिस, किड्स महाराष्ट्र २०२४ सीझन ५’ चा समारोप पुण्यातील कुमार पॅसिफिक मॉल येथे संपन्न झाला. या समारोपाचे यंदाचे ५वे वर्ष होते. पुण्यात रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्यात चित्रपट सृष्टीसह…
दौंड येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे जिल्हा परिषद पुणे आयोजित तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन
दौंड येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल दौंड या प्रशालेमध्ये, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे( डायट ) यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय तालुका स्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये विध्यार्थ्यांनी 12…
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला : ‘जिवंत असेपर्यंत संघर्ष करणार’ VIDEO
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यात दगडफेक करत हल्ला करण्यात आला. यावेळी कारमध्ये वागळेंसोबत अॅड. असीम सरोदे आणि डॉ. विश्वंभर चौधरीही होते.हल्ल्यादरम्यान कारवर शाईफेक आणि अंडीफेकही करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या…