Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पत्नी व पुतण्याची हत्या करत सहायक पोलीस आयुक्तांची आत्महत्या

पुणे दि २४(प्रतिनिधी)- पुण्यात पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी आपल्या पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे. बालेवाडी परिसरात…

बंद खोलीत पत्नीचा काटा काढला, गोळीबाराचा आवाजानंतर पुतण्या आला अन् जीवाला मुकला !

पुणे -  पुणे शहरात सोमवारी पहाटे दुर्देवी घटना घडली. बड्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नोती मिळाली होती.…

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराचा तीव्र निषेध

पुणे दि २१(प्रतिनिधी)- मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे जवळपास तीन…

बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४५…

पुणे दि २१(प्रतिनिधी)- खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी सुळे…

पत्रकार विकास हाच ध्यास, लोणी काळभोरला शनिवारी कार्यशाळा व स्नेह मेळावा; पाचशे पत्रकार उपस्थित…

लोणी काळभोर - महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळावा शनिवारी (ता. २२) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पुणे व सातारा जिल्ह्यातील सुमारे पाचशे पत्रकार उपस्थित रहाणार…

घोटावडे फाटा येथे उड्डाणपुल तयार करण्याची मागणी

पुणे दि १८(प्रतिनिधी)- मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रस्ता रुंदीकरणास वाव नसल्याने बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी बाह्यवळण रस्ता करावा. तसेच घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी खासदार…

पीएमपीएमएलच्या अजब गजब कारभाराविरोधात अनोखी मोहिम

पुणे दि १६(प्रतिनिधी)- आम आदमी पार्टी हडपसर च्या वतीने पुणेकर प्रवाशांना बस मध्ये प्रवास करत असताना PMPML च्या नादुरुस्त असलेल्या बसेस मधून प्रवास करावा लागतो, याची जाणीव होताच आम आदमी पार्टीच्या ' रस्ते व सार्वजनिक वाहतूक, विभागाने पुणे…

पुण्यात भरदिवसा पीएमटीबसमध्ये तरूणीचा विनयभंग

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. दर्शना पवार हत्याकांड, तरुणीवरील कोयता हल्ला अशा घटना घडल्यानंतर पुणे पोलीसांकडुन काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही पुण्यात एका तरुणीचा…

पुण्यातील साळुंके विहार परिसरातील गॅस पाईपलाईनला आग

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यातील सांळुके विहार परिसरात गॅस पाईपलाईनला मोठी आग लागली होती. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेडच्या गॅस पाईपलाईनला नाला पार्क जवळील साळुंके विहार येथे भीषण लागली होती. यात एक कार जळून खाक झाली. साळुंके विहार…
Don`t copy text!