Latest Marathi News
Browsing Category

पुणे

आयुक्तांची पुणे जिल्ह्यातील या आंगणवाडी केंद्राला भेट

पुणे दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील एकात्मिक बाल विकास योजनाच्या आदरणीय रुबल अग्रवाल यांनी वाघोली, हवेली तालुक्यातील आंगणवाडी केंद्राला भेट दिली. कुपोषणाचा सामना करण्यासाठी पुण्याच्या उल्लेखनीय प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या…

पुणे जिल्ह्यात खळबळ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय मा.नगरसेवकाची कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

जेजुरी - जमिनीच्या वादातून जेजुरी नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मेहबूब पानसरे असे माजी नगरसेवकाचे नाव आहे. पानसरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. ही घटना शुक्रवारी…

अजित पवार गटाच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड

पुणे दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर पदावर देखील नियुक्ती करण्यात आल्या आहेत. प्रदीप देशमुख हे विद्यार्थी दशेपासूनच…

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात नवविवाहित महिलेची आत्महत्या

पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीच्या पात्रात उडी घेऊन नवविवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. तिचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. सोमवारी ही घटना घडली होती. पण या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला…

पुण्यातील या काॅलेजमध्ये मुलींच्या वाॅशरुममध्ये सीसीटीव्हीत कॅमेरे?

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर…

पुणे पोलीसांकडुन दहशत माजवणाऱ्या डॅनी गँगची धिंड

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. अनेक ठिकाणी कोयते नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता पुणे पोलीसांनी याविरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून…

पुण्यात एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह ७ जणांचे निलंबन

पुणे दि ३ (प्रतिनिधी)- दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव पेठेतील कोयता हल्ला प्रकरणानंतर पुणे पोलिस चांगलेच अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांवर चाप लावण्यासोबत पुणे पोलिस आयुक्तांनी कर्मचार्‍यांवरही कारवाईचा आसूड ओढला आहे. पुन्हा एका…

विद्यार्थ्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची ही मागणी

पुणे दि १(प्रतिनिधी)- सध्या महाविद्यालयीन प्रवेश सुरु आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत. परंतु शासकीय यंत्रणांकडून विविध कारणांमुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. शासनाने याची दखल घेऊन ही प्रक्रिया सुलभ आणि जलद…

पुष्पगुच्छ, भेटवस्तूऐवजी गरजू मुलांना आवश्यक साहित्य वाटप करावे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच अन्य शुभचिंतकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट आदी भेटवस्तू…

स्टिंग न दिल्यानं शेवाळेवाडी फाटा येथील चैतन्य स्वीट फोडले

पुणे दि २९(प्रतिनिधी) - दिनांक २८ जून २०२३, वेळ सायंकाळी साडेसहाची, ठिकाण पुणे सोलापूर रोड शेवाळवाडी फाटा, शेवाळवाडी फाटा येथे चैतन्य स्वीट आहे. या ठिकाणी संध्याकाळी साडेसहा सुमारास मोठ्या प्रमाणात रहदारी असते यात सुमारास तीन अनोळखी इसम…
Don`t copy text!