Latest Marathi News
Browsing Category

पुणे

उरुळी कांचनजवळ टेम्पो कार आणि दुचाकीचा तिहेरी अपघात

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुणे सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात तिहेरी अपघात झाला आहे. आयशर टेम्पो,  कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असून ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.…

प्रियकराच्या मदतीने तिघांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पासून जवळ असलेल्या गावात चार जणांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात घोडेगाव पोलिसांनी चौघांपैकी एकाला ताब्यात…

पुण्यानंतर आता आळंदीत कोयता गॅंग सक्रिय

आळंदी-: आम्ही कोयता गँगची माणसे असून धंदा करायचा असेल तर २०० रुपयांच्या हप्त्याची मागणी करत चौघांनी फळ विक्रेत्याला धमकी दिली. तसेच आळंदीचा बाप ज्ञानेश्वर बडगे आहे असेही आरोपींनी म्हटले. ही घटना आळंदीतील योगीराज चौकात घडली. याप्रकरणी…

महिला धोरण यशस्वी झाले याचे समाधान

पुणे दि २२(प्रतिनिधी)- संधी दिली, की महिला तिचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणलं. ते आज यशस्वी झालेलं पाहून नक्कीच समाधान वाटत आहे, अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी आज आपल्या भावना…

मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

पुणे- राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. हत्येपासून फरार असलेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तो मुंबईहून पुण्याला जात असताना…

पत्नी आणि दोन मुलांची हत्या करत डाॅक्टर पतीची आत्महत्या

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून डॉक्टरने आत्महत्या करत पुर्ण कुटूंब संपवल्याची घटना घडली आहे. डाॅक्टर पतीने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आहे.…

समाविष्ट गावांत मिळकतकरांसाठी महापालिका अधिनियम १२९ अ (१) चा अवलंब व्हावा

- समावेश केल्याच्या तारखेपासून दुसऱ्या आर्थिक वर्षीच्या अखेरपर्यंत ग्रामपंचायत दर आकारवा - ज्या सालचे घर त्या सालचा दर लावल्यास अनेक पटीने कर वाढण्याची शक्यता - औद्योगिक क्षेत्रातील करतात दहापट वाढ परवडणारी नाही - पालिका नियमानुसार…

बदलत्या पुण्याच्या गरजांचा सविस्तर आढावा घेऊन खास विकास आराखडा तयार करावा

पुणे दि १९(प्रतिनिधी)- बदलत्या काळानुसार पुणे शहरासह पीएमआरडीए परिसरातील नागरी सुविधांसंबंधी गरजा वाढल्या असून यासाठी खास पुणे शहरासह पीएमआरडीए परिसराचा विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तरी राज्य शासनाने सविस्तर आढावा घेऊन पुण्याचा विकास…

वारजे भागात कोयता गँगची पुन्हा दहशत

पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच…

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

पुणे - पुणे प्रभागात केलेल्या कामाची तक्रार केल्याच्या रागातून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या माजी नगरसेवकावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बाळासाहेब…
Don`t copy text!