Latest Marathi News
Browsing Category

पुणे

समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पाण्याच्या बचतीसाठी पुणे महापालिकेने संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्यास आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या उपनगरांना जास्तच त्रास सहन करावा लागेल. ही अडचण लक्षात घेऊन…

अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा

पुणे दि १७(प्रतिनिधी)- गेले दोन दिवस पुणे शहरांमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पथारी व्यावसायिकाची अन्न पदार्थांनी भरलेली भांडी लाथेने मारून उडवत असल्याचे…

लोणी काळभोरमध्ये पोलिसांची नागरिक लहान मुलांना मारहाण

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्याजवळील लोणी का़ळभोरमध्ये पोलीसांनी नागरिकांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलांना आणि नागरिकांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.त्यामुळे पोलीसांच्या या वर्तवणूकीवर संताप…

पुणे जिल्ह्याच्या विभाजनावरुन भाजप राष्ट्रवादी आमनेसामने

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यावरून आता राजकारणाला…

अतिक्रमण कारवाई करताना पालिका अधिकाऱ्यांची दादागिरी

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात प्रशासक राज आल्यापासून महापालिकेने अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. पण आता आयुक्तांनी ही कारवाई करताना आवक करणारी कृती केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे चर्चेला तोंड फुटले आहे.…

चोर पावलांनी आला आणि शिकारीचा फडशा पाडला

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर अनेकदा आढळून आला आहे. त्यामुळे अनेकदा बिबट्या आणि मनुष्य यांचा अनेकदा सामना झालेल्या घटनाही घडल्या आहेत. पण अशातच एक भयंकर घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातून…

खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे शहराजवळील खडकवासला धरणात गोऱ्हे खुर्द येथे आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडाल्या होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप…

किशोर आवारे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

पुणे दि १४(प्रतिनिधी)- जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे. मात्र, पोलिसांनी सूत्र हलवत या हत्येच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे…

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा फ्री पाससाठी अमोल कोल्हेंना पोलीसांची धमकी

पुणे दि १४(प्रतिनिधी)- फ्री पासेस दिले नाहीत तर प्रयोग कसा होतो ते पाहतो अशा प्रकारची पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी खेदजनक असून अशा प्रवृत्तींना आपला तीव्र विरोध आहे, असं सांगत तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांना मानाचा मुजरा करीत छत्रपती…

प्रसिद्ध अभिनेत्रीने पुण्यात नवीन घरात केला गृहप्रवेश

पुणे दि १३(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसुबाईची भूमिका साकारली होती. आता एक व्हिडीओ पोस्ट करत प्राजक्ताने…
Don`t copy text!