Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
व्हायरल
भयानक! एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
ठाणे दि ३(प्रतिनिधी)- ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्ध्यांना युनिट हेड विद्यार्थ्यानेच अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या अमानुष…
सीमा हैदर या पक्षाकडून लढवणार आगामी लोकसभा निवडणूक?
दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- आपल्या प्रेमासाठी गदर करून पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सध्या देशात चांगलीच लोकप्रिय आहे. पण काही दिवसापुर्वी तिच्या कुटुंबांची उपासमार होत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता सीमाचे नशीब पूर्णपणे…
मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्याने 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
बंगळुरू: लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय बंगळुरूमध्ये आला आहे. स्विचबोर्ड सॉकेटला लावण्यात आलेल्या मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्यामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.
ही…
थोडक्यात वाचला माय-लेकाचा जीव, पुण्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मुलं आपल्या आईसोबत लिफ्टच्या सहाय्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जात होते. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर अवघ्या काही सेकंदात लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली.…
भाजपा खासदाराचा भाऊ घेणार तिसऱ्यांदा घटस्फोट?
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- भाजपाच्या खासदार पुनम महाजन यांचे बंधु आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राहुलचे तिसऱ्यांदा लग्न मोडले असून तो पत्नी नताल्या इलीनासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या…
कंडक्टर आणि महिला प्रवासात फ्री स्टाईल हाणामारी
लातूर दि ३०(प्रतिनिधी)- अलिकडे महिलांच्यात होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे बस किंवा रेल्वे याठिकाणी तर हमखास वादाचे प्रसंग घडत असतात. महाराष्ट्रात महिलांना बस प्रवासात सुट मिळाल्यानंतर…
शिक्षिका आणि खिचडी बनवणाऱ्या महिलेमध्ये जोरदार हाणामारी
बीड दि ३०(प्रतिनिधी)- शालेय पोषण आहार आणि त्यावरून होणारे वाद आता काही नवीन नाहीत. पोषण आहारात होणार अपहार किंवा दर्जा यावरून हमखास वाद होत असतात. पण आता याच पोषण आहारावरुन महिला शिक्षिका आणि पोषण आहार बनवणारी महिला यांच्यात जोरदार हाणामारी…
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने प्रियकरासोबत केले लग्न?
दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही घटना ताजी असतानाच आता राजस्थानातील भिवाडी येथील एक विवाहित महिला आपल्या प्रियकराला…
पतीने पत्नीला प्रियकरासोबत फिरताना रंगेहाथ पकडले?
दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- दिल्ली मेट्रो नेहमीच चर्चेत असते.पण अलीकडे ती नको त्या गोष्टीमुळेच जास्त चर्चेत असते. आता ही दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत फिरताना पकडल्याने स्टेशनवर…