Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
व्हायरल
दोन महिलांची टोलनाक्यावर एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी
नाशिक दि १५ (प्रतिनिधी)- नाशिक मधील पिंपळगाव बसवंत टोल नाका पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. नेहमीच हा टोलनाका वादाच्या भोवऱ्यात असतो. आज हा टोलनाका दोन महिलांमधील वादामुळे चर्चेत आला आहे. टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल…
‘पाहताक्षणी ‘ती’ बाला कलेजा खल्लास झाला’
मुंबई दि १३ (प्रतिनिधी) - क्रिकेट हा फक्त खेळ राहिला नसून तो आता बहुआयामी झाला आहे. क्रिकेट सामन्यात जेवढी उत्सुकता खेळाडूंच्या खेळाची असते अगदीच तितकीच उत्सुकता प्रेक्षकांना कॅमेरामनच्या करामतीची असते कारण सामन्यातील हेरून सुंदर मुली ते…
जंगली गव्याने रिक्षाला धडक देत रिक्षाच उडवली मग काय..
रत्नागिरी दि १२ (प्रतिनिधी) - कोकणातील असनिये गावात एका रिक्षाला गवा रेड्याने धडक देत रिक्षा उलटून टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण पसरले आहे. पण वनविभागाने नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले…
मोबाईल काढण्यासाठी श्रुती टेरेसवरुन खाली वाकली आणि…
मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- मुंबईतील नालासोपा-यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या गच्चीवर मोबाईलवर बोलताना हातातून निसटून टेरेसच्या सज्जावर पडलेला पडलेला मोबाईल काढायला गेलेली मुलगी इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडली.पण सुदैवाने मुलीचे…
‘भूमरेसाहेब लय मोठे मंत्री आहेत तीनशे रुपये तरी द्या’
संभाजीनगर दि १२ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमधील सभा चांगलीच गाजली. पण या सभेची चर्चा मुख्यमंत्री काय बोलले या पेक्षा सभेला आलेले नागरिक आले होते की आणले होते. या चर्चेने.कारण या सभेला पैसे देऊन लोकांना आणले होते असा आरोप…
वाहतूकीचे नियम मोडणाऱ्याला पोलिसाने केली ‘अशी’ शिक्षा
मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- सोशल मिडीया आज प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वाहतूक पोलीस नियमांचं भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना अनोख्या पद्धतीने समजूत घालत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ…
‘टीआरपीसाठी तुम्ही काहीही करता त्यांची फळे मी भोगलीत’
बीड दि १० (प्रतिनिधी)- प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.इंदुरीकर आणि कॅमेरावाले यांच्यात फारसे सख्य दिसून येत नाही. त्याचाच प्रत्यय बीड मध्ये दिसून आला आहे. पण…
माईकवरुन ती घोषणा आणि पुण्यातील गणेशभक्तांनी केले असे काही…
पुणे दि ९ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रासह देशभरात यंदा दोन वर्षानंतर सगळीकडे आनंदाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेल्या उत्साहानंतर आजच्या दिवशी गणेशभक्तांनी भावनिक होत गणरायाला निरोप देण्यात आला. पण या…
डॉक्टरांशी बोलतानाच आला हार्ट अटॅक पण….
कोल्हापूर दि ५ (प्रतिनिधी) - डॉक्टरांसमोर रुग्ण बसला असतानाच अचानक हार्ट अटॅक आला. मात्र, डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने रुग्णाचे प्राण वाचले. अशी एकदम चित्रपटाला साजेशी घटना कोल्हापूरात घडली आहे. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अर्जुन अडनाईक…
वाहून चाललेल्या तरुणाला वाचवायला गेला आणि…..
नागपूर दि ५ (प्रतिनिधी) - राज्यात अनेक ठिकणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.पण नागपूर मधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.हे पाहुणे…