Just another WordPress site
Browsing Tag

Aditya Thackeray

आमदार आदित्य ठाकरेंच्या लग्नाची थेट विधानसभेत चर्चा

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणातील मोस्ट एलिजेबल बॅचरल म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव घेतले जाते. पण आता चक्क विधानसभेतच आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा रंगली होती. त्यामुळे विधानसभेचे वातावरण थोडसं हलकं झाल्याचे पाहायला…

विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसमोर मनसेच्या संदीप देशपांडेंचे आव्हान

मुंबई दि १९(प्रतिनिधी) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभेमध्ये आता मनसेने आपली पूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्धार केला आहे. कारण २०१९ ला ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देणारा…

सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- सुपरस्टार रजनीकांत सध्या मुंबईमध्ये आहेत. काल वानखेडे स्टेडिअममध्ये मॅच पाहिल्यानंतर रजनीकांत यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता ही भेट महत्वाची मानली जात आहे.…

आदित्य ठाकरेंचा जागतिक डंका, यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समावेश

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास -२०२३ च्या नव्या यादीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ६ भारतीयांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावाचा पब्लिक फिगर गटात समावेश…

‘उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं’

हिंगोली दि ४(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी शिवगर्जना अभियान सुरू केले आहे. या शिवगर्जना सभेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टिका करत घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाली…

मनसे नेते संदीप देशपांडेंवर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज ठाकरेंचे विश्वासू मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकवेळी क्रिकेटच्या स्टम्प्सने हल्ला करण्यात आला. राजकीय वैमन्यस्यातून हल्ला केल्याचा संशय…
Don`t copy text!