Latest Marathi News
Browsing Tag

Cctv footage viral

जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याने भावाचा डाॅक्टरवर हल्ला

सांगली दि २८(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील मिरज सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याने रुग्णाच्या भावाने डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विनोद गोटे या रुग्णाचा भाऊ संदीप गोटेविरुद्ध गुन्हा दाखल…

कल्याण रेल्वे स्थानकात रात्रीस चोरीचा खेळ चाले

कल्याण दि २३(प्रतिनिधी)- कल्याण रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर पहाटे तीन प्रवाशांना मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे दोन जणांसह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले…

भाजप पदाधिकाऱ्यावर शिंदे गटाचा जीवघेणा हल्ला

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- दहिसरमध्ये बॅनरवरुन झालेल्या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे पदाधिकारी विभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. कोयत्याने हल्ला झाल्यामुळे वारे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू…

भीतीदायक! पुण्यात बिबट्याने केली पाळीव कुत्र्याची शिकार

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कजवळील नेरे गावात बिबटयाने घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला असून पुन्हा एकदा बिबट्याच्या…

दारुवरुन दोन तरुणाची डाॅक्टरला मारहाण

ठाणे दि! ८(प्रतिनिधी)- रंग खेळताना दुखापत झाल्याने ठाण्यात एक तरूण डाॅक्टरांकडे गेला होता. त्यावेळी डाॅक्टरांनी त्या तरुणाला "दारु प्यायला का"? असे विचारले. पण या विचारण्याचा राग आल्याने तरूणाने डाॅक्टरला बेदम मारहाण केली आहे. नितीन…

फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी

डोंबिवली दि ७(प्रतिनिधी)- डोबींवलीत आजदे पाडा परिसरात फुगा मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राज्यात सगळीकडे होळीचा उत्साह आहे. पण डोंबीवलीत आजदे पाडा…

यवतमाळ शहरात मंत्र्याच्या घरासमोर जमिनीत स्फोट

यवतमाळ दि ४(प्रतिनिधी)- यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ३०२ कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या अमृत योजनेची पुरती वाट लागली आहे. कारण ज्वालामुखी फुटल्यानंतर ज्या पद्धतीने लाव्हा बाहेर येताे अगदी तशाच पद्धतीने रस्ता दुभंगल्याने पाणी बाहेर…

मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे ठाकरे गट?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामध्ये संदीप देशपांडे यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर संदीप देशपांडे यांना…

पिस्तुलाचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील साकूर मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाना करून आलेल्या तीन दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवत दिवसभराची रोकड लंपास…
Don`t copy text!