Latest Marathi News
Browsing Tag

Cctv viral

भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीची बिल्डरला बेदम मारहाण

पुणे दि २०(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन दिवसापुर्वी जोरदार राडा पहायला मिळाला होता. जमिनीच्या वादातून भाजपा माजी नगरसेविकेच्या पतीने बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल यांना मारहाण केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असुन…

पुणे रेल्वे स्थानकावर महिलेचा तोल गेला आणि….

पुणे दि ४(प्रतिनिधी)- पुणे रेल्वे स्थानक कायम गजबजलेले असते. तिथे प्रवाशांची कायम वर्दळ असते. अशा पुणे रेल्वे स्थानकवर नवीन वर्षात एक मोठा अपघात होता होता टळला आहे. एका महिलेचा रेल्वे पकडताना तिचा तोल गेला आणि ती महिला खाली कोसळली. परंतु,…

धक्कादायक! दिल्लीत शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला

दिल्ली दि १४(प्रतिनिधी)- दिल्लीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मुलीचा चेहरा संपूर्ण भाजला असून डोळ्यांनाही इजा झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. द्वारका परिसरात सकाळी…

नाशिक-सिन्नर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेपळसे टोलनाक्यावर एसटी महामंडळाची बस पेटल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आग लागल्यानंतर धावत्या बसणं दोन वाह्नानाही धडक दिल्यानं या घटनेत तीन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

चालताना अचानक शिंक आल्याने तरूणाचा मृत्यू

मेरठ दि ५(प्रतिनिधी)- आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. अशा या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका तरुणाला चालता चालता शिंक आली आणि तो जागेवरच कोसळला. त्याच्या या मृत्यूची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.…

नाशकात दिवसाढवळ्या वडापाव विक्रेत्यावर हल्ला

नाशिक दि २६(प्रतिनिधी)- नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात असलेल्या तेजस वडापावच्या गाडीवर टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खुन्नसने का बघतो म्हणून हल्ल्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून संशयित आरोपी अद्यापही फरार…

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात गुंडांचा गोळीबार

पुणे दि २५(प्रतिनिधी) - पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हत्या, बलात्कार यासह अनेक धक्कादायक घटना दररोज समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. यात पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव…

पुण्यात या भागात खंडणीसाठी व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला

पुणे दि २२(प्रतिनिधी) पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुबाडल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंढवा परिसरातील केशवनगर भागात खंडणीच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांवर आणि दुकानदारांवर…

मद्यधुंद कार चालकाचा नाशिकच्या रस्त्यावर धिंगाणा

नाशिक दि १९(प्रतिनिधी)- एका मद्यधुंद बेदराकर कारचालकाला नाशिकमध्ये पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आहे. नाशिकमध्ये एका मद्यधुंद कार चालकाने चार ते पाच जणांना उडवल्याची घटना घडली आहे. पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. याचा व्हिडीओही…

दरोडा टाकत अवघ्या काही सेकंदात लुटली बँक

राजस्थान दि १८(प्रतिनिधी)- एक इंग्लिश वेब सिरिज मनी हाईस्ट आठवतेय कस? त्या बेवसिरिजमध्ये बॅक लूट दाखवण्यात आली आहे. संपुर्ण वेबसिरिज त्यावर आधारित आहे. पण सध्या राजस्थानमध्ये मनी हाईस्टला लाजवेल असा बँक लुटीचा प्रकार समोर आला आहे. यात…
Don`t copy text!