Latest Marathi News
Browsing Tag

Devendra fadanvis

‘शिंदे – फडणवीसांना आमची किंमत नाही’ शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात आता शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक, औरंगाबाद, नागपुर, कोकण शिक्षक या मतदारसंघात ह्या निवडणुकांसाठी मतदान येत्या ३० जानेवारीला होणार आहे. तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. पण…

राष्ट्रवादीत भूकंप करत अजित पवार शिंदे गटात जाणार?

नागपूर दि २६(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर…

शिंदे फडणवीसांच्या संपर्कात तब्बल इतके आमदार

मुंबई दि १६ (प्रतिनिधी) - शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे.उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.…

राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा दिलासा

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर…

एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री पद धोक्यात?

ओैरंगाबाद दि १४(प्रतिनिधी)- औरंगाबादमध्ये नुकतेच राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य आणि देशातील महत्वाच्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगण्यात आले ज्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची चिंता…

राज्यात पुन्हा सुरु होणार जलयुक्त शिवार अभियान योजना

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- तब्ब्ल दोन आठवड्यानंतर पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महत्वाचे म्हणजे या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाहून तो झाला वेडापीसा

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यापासून दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसून येतात विरोधकांनी यावर काहीवेळा टिका केली असली तरी दोघेही आज देखिल अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. सध्या…

एकनाथ शिंदे म्हणतात ‘लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्याचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असा आरोप विरोधकांकडून नेहमी केला जातो. कारभार फडणवीस पाहतात तर एकनाथ शिंदे केवळ नामधारी मुख्यमंत्री आहेत असा टोला नेहमी लगावला जातो पण आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

शिंदे सरकारची स्टेअरिंग देवेंद्र फडणवीसांच्याच हातात

ओैरंगाबाद दि ४(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी राज्याचा कारभार हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात असल्याचा आरोप विरोधक नेहमी करत असतात. पण, आज खुद्द फडणवीस यांनी माझ्याच हातात स्टेअरिंग असल्याचे दाखवून…
Don`t copy text!