Latest Marathi News
Browsing Tag

Devendra fadanvis

शिंदे सरकारची दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी अखेर मुहूर्त ठरल्याची माहिती आहे. येत्या १२ किंवा १३ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आमदारांच्या रुसव्या फुगव्यामुळे…

या बड्या नेत्याच्या पत्नीचे राजकारणात येण्याचे संकेत

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या पत्नी अमृता फडणवीस राजकारणात नाहीत पण त्यांनी केलेल्या राजकीय टीकेच्या, ट्विट्सच्या बातम्या होत असता्त. अमृता फडणवीस आणि विरोधी पक्षातील…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी नुकतंच गुवाहाटी येथे जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच दाै-यात भाजपाचे दोन शिलेदार पाळतीवर…

‘गद्दार खोके सरकारमुळे महाराष्ट्रा मागे पनवती लागली’

बुलढाणा दि २६(प्रतिनिधी)- जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. उद्योगधंदे तिकडे गेले तर राज्यात बेरोजगारी वाढेल, तरुणांना बेकार ठेवायचा. छत्रपतींचा अपमान करून आदर्श मोडायचा. यांना विठोबा कर्नाटकात…

‘इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन’

हिंगोली दि २५(प्रतिनिधी)- सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने संतापाचे वातावरण आहे. पण यामुळे नेहमी वादात सापडणारे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…

‘ती चाळीस गावेच नाही तर सोलापूर अक्कलकोटही कर्नाटकात घेऊ’

सांगली दि २४(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील ४० गावे कर्नाटकात घेणार अशी घोषणाबाजी करत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापवणारे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या दोन राज्यातील…

आता या नेत्याच्या पत्नी म्हणाल्या ‘मी पुन्हा येईन’

अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेला ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. फडणवीसांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मारलेल्या या डायलाॅगमुळे त्यांनी मोठी टिकाही सहन…

‘ब्राम्हण बुद्धजीवी असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री’

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका वक्तव्याची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे. अमृता फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयोजित केलेल्या…

अब्दुल सत्तारांमुळे भाजप व शिंदे गटात मिठाचा खडा

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर राज्यात सगळीकडे संताप व्यक्त करण्यात आला. सत्तार यांनी माफी मागितली असली तरीही राष्ट्रवादीने सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी लाऊन धरली आहे. आता…

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाजले

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- आमच एकमताच ईडी सरकार म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली आहे. पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये…
Don`t copy text!