Latest Marathi News
Browsing Tag

eknath shinde

ही आघाडीची अभिनेत्री लवकरच राजकारणात प्रवेश करणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड होय. 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई माझी काळूबाई' या मालिकांमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. पण आता ही…

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गटाचे खातेवाटप जाहीर?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर आज मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवार आणि सहकारी मंत्री सहभागी झाले आहेत. त्यातच अजित पवार आणि सहभागी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे. शिवसेनेच्या…

प्रसिद्ध अभिनेत्रीने केला या पक्षात प्रवेश, नवी इनिंग सुरू

मुंबई दि ३ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी भाजपाशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. पण आता एका मराठी अभिनेत्रीने एकनाथ शिंदे याच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. मराठी सिनेसृष्टीतील…

अजित पवारांची साथ मिळताच भाजपाचा शिंदेना धक्का?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी फूट पडून नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पण भाजपाने आता शिंदे गटापेक्षा अजित पवारांच्या गटाला महत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. आता…

अजित पवार लवकरच होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांसह सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकिय चर्चांना उधाण आले. त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्याने अजितदादांसोबत कोण आणि साहेबांसोबत कोण याकडे सर्वांच्या…

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीर गट राज्य सरकारमध्ये सहभागी होताच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. राज्याला लवकरच एक नवीन मुख्यमंत्री भेटणार आहेत असा दावाही…

रोहित पवार यांचे शिंदे फडणवीस सरकारविरोधातील उपोषण स्थगित

जामखेड दि २(प्रतिनिधी)- येत्या पावसाळी अधिवेशनात कर्जत - जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढून इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे लेखी पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार रोहित पवार यांना दिले आहे. त्यामुळे या प्रश्नी…

एकनाथ शिंदेमुळे नारायण राणे यांचे मंत्रीपद जाणार?

मुंबई दि १(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी भाजपाकडून सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाला आगामी व्यूहरचनेचा भाग म्हणून शिंदे गटाला देखील दोन मंत्रीपदे देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना डच्चू दिली…

राज्यात २०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत?

अमरावती दि ३०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन १ वर्ष होत पूर्ण झाले आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु, लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता आहे. त्यातच शिंदे गट समर्थन…

विरोधकानंतर आता भाजपाकडून ‘खोकेची’ घोषणाबाजी

छ.संभाजीनगर दि २५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपाच्या साथीने सरकार स्थापन करत मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर ५० खोके एकदम ओक्के अशी दिलेली घोषणाबाजी चांगलीच चर्चेत आली होती. शिंदे गटाकडून वारंवार…
Don`t copy text!