Latest Marathi News
Browsing Tag

Pune police

पुण्यात एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह ७ जणांचे निलंबन

पुणे दि ३ (प्रतिनिधी)- दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव पेठेतील कोयता हल्ला प्रकरणानंतर पुणे पोलिस चांगलेच अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांवर चाप लावण्यासोबत पुणे पोलिस आयुक्तांनी कर्मचार्‍यांवरही कारवाईचा आसूड ओढला आहे. पुन्हा एका…

स्टिंग न दिल्यानं शेवाळेवाडी फाटा येथील चैतन्य स्वीट फोडले

पुणे दि २९(प्रतिनिधी) - दिनांक २८ जून २०२३, वेळ सायंकाळी साडेसहाची, ठिकाण पुणे सोलापूर रोड शेवाळवाडी फाटा, शेवाळवाडी फाटा येथे चैतन्य स्वीट आहे. या ठिकाणी संध्याकाळी साडेसहा सुमारास मोठ्या प्रमाणात रहदारी असते यात सुमारास तीन अनोळखी इसम…

लग्नास नकार दिल्याने विवाहित महिलेकडून तरुणाचे अपहरण

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालली आहे. विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता लग्न करण्यास नकार दिल्यामुळे महिलेने एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे…

पुण्यात महिला सुरक्षितच! पुणे पोलीस अॅक्शनमोडवर

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यात सदाशिव पेठेत मुलीवर झालेल्या कोयता हल्ल्याने एकच खळबळ उडाली होती. तरूणांच्या धाडसामुळे ती तरूणी बचावली आहे. पण वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारानंतर पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह…

वारजे भागात कोयता गँगची पुन्हा दहशत

पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच…

धक्कादायक! पुण्यात धमकी देत पोलिस हवालदाराचा महिलेवर बलात्कार

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत शहर पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हवालदारानेही…

पुण्यात मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

पुणे दि १३ (प्रतिनिधी)- पुणे शहरातील डेक्कन परिसरात मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. राज रावसाहेब गर्जे असे मृताचे नाव आहे. मित्राला पैसे हवे असल्याने राजने मध्यस्थी केली…

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून

पुणे दि १२(प्रतिनिधी)- जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला असून, या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध पिंपरी चिंचवड पोलिस घेत आहेत.…

जिथे खून केला त्या ठिकाणीच पुणे पोलीसांनी आरोपींची धिंड काढली

पुणे दि ११(प्रतिनिधी)- नशेत हुल्लडबाजी करणार्‍या टोळक्याला हटकल्याने त्यांनी कोयत्याने सपासप वार करत मुंढव्यात व्यावसायिकाचा खून केला होता. पोलीसांनी त्या आरोपींना अटक करुन गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी मुंढवा पोलिसांनी त्यांची…

गाैतमी पाटिलचा तो व्हिडीओ व्हायरल करणारा सापडला पण..

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अल्पवधीत प्रसिद्ध झालेली सबसे कातिल गाैतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील…
Don`t copy text!