पुणे- सोलापूर महामार्गावर बस कंटेनरच्या अपघातात चार जण ठार
पुणे दि १(प्रतिनिधी) - पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर खाजगी बस बंद पडलेल्या ट्रकला मागून धडकून झालेल्या अपघातात पोलीस शिपायासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील काही गंभीर…