Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

हडपसरमध्ये मध्यरात्री भाजी मंडईला भीषण आग

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर येथे सोमवारी श्रमध्यरात्री भाजी मंडईमध्ये भीषण आग लागली. यामध्ये जवळपास ९० स्टॉल्स आणि भाजीपाला जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. यामध्ये मोठे…

ठाकरे गटाच्या आमदार मुलाचा गायक सोनू निगमवर हल्ला

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- प्रसिद्ध गायक सोनू निगम याला हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.  स्टेजवरच  सोनू निगम याला धक्काबुक्की करण्यात आली.  मुंबईतील चेंबूर परिसरात एका  ईव्हेंटमध्ये हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी आईने केली मुलींची जोरदार धुलाई

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- नुकताच 'व्हॅलेंटाईन डे' साजरा झाला आहे. या दिवशी सर्वजण आपले प्रेम व्यक्त करतात. या दिवशी काहींना आपले प्रेम भेटले, पण काहींची मात्र चांगलीच फजिती झाली. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यात…

मुंबई लोकलमध्ये नव-यासाठी दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मुंबई लोकल आणि होणारी हाणामारी हे काही नवीन नाही. मुंबईतील लोकलच्या प्रचंड गर्दीमुळं वारंवार भांडण होत असतात. त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आता यात महिला सुद्धा मागे नाहीत अलीकडच्या काळात महिलांच्या…

देवाला नमस्कार करत चोराने मारला देवाच्या दागिण्यावर डल्ला

जयपूर दि १६(प्रतिनिधी)-जयपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. जयपूरमधील शाहपुरामधील गोनाकासर गावात एका चोराने देवाचे दर्शन घेत देवाच्या छत्राची चोरी केली आहे. या चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुजा-याने…

सेल्फी दिला नाही म्हणून या क्रिकेटपटूवर चाहत्याचा हल्ला

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वीच्या कारवर मुंबईत हल्ला झाला असून बेसबॉल स्टिकने काही अज्ञातांनी त्याच्या कारच्या काचा फोडल्या असून गाडीचे मोठे नुकसान केले आहे. या…

लग्नाच्या दिवशी नववधू लग्नमंडपाएैवजी गेली भलतीकडे

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. यावर कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. आता सध्या सोशल मिडीयावर एका नवरीची तुफान चर्चा सुरू आहे. यात नवरीची एैन लग्नादिवशी भलतीच धावपळ उडाली आहे. आजकाल आपण लग्न…

चाकणच्या मुख्य बाजारपेठेत बिबट्याचा धुमाकूळ

चाकण दि १६(प्रतिनिधी)- चाकण शहराच्या मध्यवस्तीत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट परसरली होती. वन विभाग तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. पण त्यामुळे बाजारपेठेत मात्र अघोषित…
Don`t copy text!