Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा दगडफेक

बीड दि १६(प्रतिनिधी)- गौतमी पाटीलचे नाव सध्या सगळ्या तरुणाच्या तोंडपाठ झाले आहे. तिची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. त्याचबरोबर गाैतमी आणि गर्दी असे समीकरण देखील पहायला मिळत आहे. ती जिथे जाईल तिथे गर्दी होत असते. गाैतमीच्या बीडमधील…

ग्रामपंचायत विजयासाठी विरोधी पॅनलवर भानामतीचा प्रकार

सांगली दि १६(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. गावाची सत्ता मिळविण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्यातच विरोधकांवर भानामती करण्याचा प्रकारही समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा तालुक्यात…

समृद्धी महामार्गावर तरुणाकडून गोळीबारचा स्टंट

ओैरंगाबाद दि १५(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात नव्याने बांधलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर तीन दिवसांनी एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामुळे महामार्गाच्या सुरक्षेचा…

पुणे बंद दरम्यान या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

पुणे दि १३(प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंग कोशैयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पुण्यातील विविध संघटनांनी आणि पक्षांनी मिळून आज पुणे बंदची हाक दिली आहे. पुण्यातील व्यापारी त्याचप्रमाणे रिक्षा चालक,…

शिंदे गटात एकमेकाला लाठ्याकाट्यांनी मारहाण

उल्हासनगर दि १२(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करत विकासकामांवर भर देणार असल्याचा दावा केला आहे. पण त्याच्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या श्रेयवादावरून शिंदे गटातच जोरदार राडा झाला आहे. दोन्ही…

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पैठणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली, असे विधान केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले असुन सर्व स्तरातून टिका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.…

डॉक्टर तरुणीचं घरात घुसत दिवसाढवळ्या अपहरण

हैद्राबाद दि ९(प्रतिनिधी)- हैदराबाद येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरात घुसून वडिलांना मारहाण करत एका मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५० हून अधिक व्यक्तींनी घरात घुसून मुलीचे अपहरण…

मुंबई-पुणे महामार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार

पुणे दि १०(प्रतिनिधी)- मुंबई-पुणे महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांची मालिका अद्यापही कायम आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गावर कार अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. आताही भरधाव ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हने बाहेर उडी…

एका तरूणीने भर चाैकात केली तिघींची बेदम धुलाई

दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- तरुणांची रस्त्यावर मारमारी झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील पण आता मुली देखील यात मागे नाहीत अलीकडे मुलींचे रस्त्यावर राडे करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे .असाच तरुणींच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर…

घटस्फोटानंतर हनी सिंग पहिल्यांदा नव्या गर्लफ्रेंडसोबत मिडीयासमोर

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- प्रसिद्ध रॅपर हनी सिंग नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो.मध्यंतरी तो आपल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत आला होता. आता गर्लफ्रेंडबरोबर एका कार्यक्रमात दिसल्याने पुन्हा एकदा त्याच्या नावाची सोशल मीडियावर…
Don`t copy text!