Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Tag
Video viral
कंडक्टर आणि महिला प्रवासात फ्री स्टाईल हाणामारी
लातूर दि ३०(प्रतिनिधी)- अलिकडे महिलांच्यात होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे बस किंवा रेल्वे याठिकाणी तर हमखास वादाचे प्रसंग घडत असतात. महाराष्ट्रात महिलांना बस प्रवासात सुट मिळाल्यानंतर…
शिक्षिका आणि खिचडी बनवणाऱ्या महिलेमध्ये जोरदार हाणामारी
बीड दि ३०(प्रतिनिधी)- शालेय पोषण आहार आणि त्यावरून होणारे वाद आता काही नवीन नाहीत. पोषण आहारात होणार अपहार किंवा दर्जा यावरून हमखास वाद होत असतात. पण आता याच पोषण आहारावरुन महिला शिक्षिका आणि पोषण आहार बनवणारी महिला यांच्यात जोरदार हाणामारी…
पतीसमोर महिलेवर बलात्कार करणाऱ्याला पोलीसांनी घडवली अद्दल
पुणे दि २९(प्रतिनिधी)- पुणे शहरात दररोजच गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडत आहेत. त्यातच हडपसरमध्ये सावकाराने कर्जदाराच्या पत्नीवर पतीसमोरच बलात्कार केला होता. तसेच या भयानक प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल…
पतीने पत्नीला प्रियकरासोबत फिरताना रंगेहाथ पकडले?
दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- दिल्ली मेट्रो नेहमीच चर्चेत असते.पण अलीकडे ती नको त्या गोष्टीमुळेच जास्त चर्चेत असते. आता ही दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत फिरताना पकडल्याने स्टेशनवर…
समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसेचे खळखट्याक
नाशिक दि २३(प्रतिनिधी)- राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि टोलनाका यांच्यात असलेला ३६ चा आकडा संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मनसेने टोलनाक्यांच्या विरोधात केलेली आंदोलने चांगलीच गाजली होती. पण आता मनसेने आपला मोर्चा नव्यानेच…
तरूणीने सीएची परिक्षा पास केली पण मुलाखती आधीच घडले असे काही…
नागपूर दि २२(प्रतिनिधी)- नागपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हॅनने चिरडल्याने एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भरतनगरमध्ये घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की ती व्हॅनखाली पडली आणि अक्षरशः ५० फूट फरफटत गेली. तरुणी नुकतीच सीए…
संतापजनक! मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड
मणिपूर दि २०(प्रतिनिधी)- मणिपूर मधील हिंसाचाराच्या घटना समोर येत असताना आता अतिशय निंदनिय आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये भररस्त्यात महिलांवर सामुहिक अत्याचार करून त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची संतापजनक…
ड्राईव्हरच्या केबिनमध्ये बसून प्रवास करत होती व्यक्ती पण अचानक झाले असे की
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- भारतात मोठ्या प्रमाणात रोड अपघाता होत असतात. सरकारच्या विविध अहवाल आकडेवारीवरून हे समोर आले आहे. दरवर्षी लाखो अपघात घडत असतात.अशातच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यात थोडीशी चूक प्रवासाच्या चांगलीच अंगलट आली आहे.…
पाण्यात फोटोशुट करत होते जोडपे अचानक लाट आली आणि…
दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे रेनी सीझन पिकनिक साठी अनेकजण बाहेर पडत आहे. पण अनेकवेळा ही पिकनिक जीवघेणी देखील ठरू शकते. अनेकदा सुचना देऊन सुद्धा लोक नको ते धाडस करतात…