Latest Marathi News

श्री संत गोराबा काका पालखीतील वारकऱ्यांसाठी दहिटणे नगरीत आरोग्यसेवा

बार्शी दि २०(प्रतिनिधी)- श्री संत गोरोबा काका यांचा कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेला पालखी सोहळा चांगदेव पाटलांची कर्मभूमी असलेल्या दहिटणे नगरीत मुक्कामी असताना सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.…

धक्कादायक! पुण्यातील या भागात भररस्त्यात गोळीबार

पुणे दि २०(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. खून, गाड्यांची तोडफोड, कोयता गँग याचा त्रास पुणेकर सहन करत असताना, आता पुण्यातील बाणेरमध्ये भर रस्त्यात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून…

अजित पवार गटाचे शिंदे गटानंतर भाजपासोबत खटके

पुणे दि १९(प्रतिनिधी)- राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपाला साथ दिली आहे. तसेच भाजपाने त्यांना सत्तेत सामील करुन घेत उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती देखील दिली आहेत. पण स्थानिक पातळीवर मात्र भाजपा आणि राष्ट्रवादीचे…

‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून खेचू’

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या बराच गाजतो आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याने मराठा विरूद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी…

तिसऱ्या लग्नाला विरोध केल्याने पतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून

अहमदनगर दि १९(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधासह तिसऱ्या लग्नाला विरोध करत असल्याच्या रागातून पतीने आपल्या दुसऱया पत्नीचा खून केला आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील पारगाव…

भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषक जिंकला तर मी बीचवर….

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना उद्या म्हणजेच नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या महान सामन्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एकही पराभव न…
Don`t copy text!