Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
महाराष्ट्र खबर टीम
माढ्यात भाजपाकडुन धैर्यशील मोहिते पाटील लढवणार लोकसभा निवडणुक
माढा दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात लोकसभेचे मैदान आत्तापासूनच तापण्यास सुरूवात झाली आहे. कारण अनेक मात्तबर यावेळेस लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यातच माढा लोकसभा मतदारसंघ हा महायुती सोबतच महाविकास आघाडीसाठी देखील महत्वाचा आहे.…
नामदेव जाधवांना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फासले काळे
पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा नसून ओबीसी असल्याचा दावा करणारे नामदेव जाधव यांना आज पुण्यात शरद पवार गटाकडून काळे फासण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद…
अजित पवार गटाचे लोकसभेचे मतदारसंघ व उमेदवार ठरले?
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- सध्या सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीमध्ये अजित पवार गट लोकसभेच्या ९ जागांसाठी आग्रही आहे.…
माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या चित्रपटात झळकणार प्रमुख भुमिकेत
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा एका हिंदी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची…
विश्वचषक जिंकणारा संघ होणार मालामाल! मिळणार ‘इतके’ कोटी रूपये
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि आॅस्ट्रेलिया संघात १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे पार पडणार आहे. यात विजयी होणाऱ्या संघाला घशघशीत रक्कम मिळणार आहे. पण महत्वाचे म्हणजे या विश्वचषकात तळाशी असणाऱ्या संघाला…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
जामखेड दि १७(प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधी रुपयांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींची…
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
मुंबई दि. १७ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा…
शिवाजीराव आढळराव पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार?
पुणे दि १७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे इच्छुक उमेदवार जोरदार तयारी करत आहेत. तर काहीजण तिकीट आपल्याला मिळेल का? याची चाचपणी करत आहेत. तर मतांचे गणित जमवताना काहीजण पक्ष बदल करण्याचीही शक्यता आहे. कारण तीन पक्ष सत्तेत आल्याने…
‘मी स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही’
जालना दि १७(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करत सरकारची कोंडी केली आहे. त्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे.…