Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
महाराष्ट्र खबर टीम
आमदार रोहित पवार यांनी घेतली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट
कर्जत दि १६(प्रतिनिधी)- कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा कुकडी डाव्या कालव्यावरती मतदारसंघातील ५४ गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. कर्जत तालुक्यात कुकडी व सीना धरणाचे आवर्तन सोडले जात असते या…
महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ मिळावी
पुणे दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. हे विषय संसदेत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना साथ देऊनही ‘या’ नेत्यांवर ईडीची पीडा कायम
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपाला साथ दिल्यानंतर महाविकास आघाडी आणि महत्वाचे म्हणजे ठाकरे गटाकडून ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या चाैकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी ते भाजपासोबत गेल्याचा दावा करण्यात आला होता.…
‘एकनाथ शिंदे यांच्या विसर्जनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावे’
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- अजित पवार आजारापणामुळे सक्रिय राजकारणापासून काहीसे दुर झाले आहेत. पण अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतल्यापासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण आता अजितदादा आणि अमित शहा यांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे…
‘या कारणामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीला दिग्दर्शन निर्माते घाबरतात’
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- बाॅलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग रजपूतच्या निधनानंतर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले होते. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली यावर देखील वाद रंगला होता. यावेळी सुशांतच्या निधनानंतर त्याची…
प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच या अभिनेत्यासोबत अडकणार विवाहबंधनात?
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीत अनेक नवीन जोड्या बनत असतात किंवा बिघडत असतात. पण फार कमी जोड्या विवाहबंधनात अडकत असतात. पण आता आणखी एक जोडी लवकरच विवाहबद्ध होणार आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच लग्न करणार आहेत. याविषयी अद्याप…
विक्रमवीर विराट कोहलीने मोडला क्रिकेटच्या देवाचा शतकांचा विक्रम
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांचा विक्रम भारताचा नवा विक्रमवीर विराट कोहलीने आज मोडला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतके झळकवणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. या सामन्यात…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी होणार विकासकामे
जामखेड दि १५(प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी आमदार झाल्यापासूनच महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली होती. परंतु, राज्य…
महाविकास आघाडीचे लोकसभेचे जागावाटप निश्चित, मतदारसंघही ठरले?
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. कारण महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे.…