Latest Marathi News

राष्ट्रवादीत नवरा भाजपात बायको पण ग्रामपंचायतीत गुलाल बीआरएसचा

बीड दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. पण बीड जिल्ह्यात मात्र राज्यातील पक्षांच्या गर्दीत शेजारील…

पुण्यात नवविवाहित दाम्पत्याचे घरात आढळले मृतदेह

पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुण्यात मागील काही दिवसापासून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. आताही पुण्यातीव लोहगाव परिसरात राहत्या घरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नीचा मृतदेह बेडवर आढळून…

बाॅलीवूडमधील या अभिनेत्रीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- आजचा जमाना तंत्रज्ञानाचा आहे. अनेक अशक्य गोष्टी तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत. त्यातच आता नवीन आलेले चॅट जीटीपी आणि एएल तंत्रज्ञानाने तर कमालच केली आहे. पण या तंत्रज्ञानाचे काही वाईट म्हणजेच दुष्परिणाम देखील समोर…

भाजपा समर्थित १००० हून अधिक सरपंच विजयी, मविआचा धुव्वा

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या २३५९ ग्रामपंचायतींपैकी १००० हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीने राज्यात १७०० हून अधिक सरपंचपदाच्या जागांवर विजय मिळविला, असा दावा भारतीय जनता…

अनैतिक संबंधातून गरोदर असल्याचे सांगत तरूणाला धमकावले

पुणे दि ६(प्रतिनिधी)- एका महिलेने शारीरिक संबंधांची माहिती घरच्यांना सांगते, तर कधी गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत युवकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार डिसेंबर २०१९ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हडपसरमध्ये…

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१…

‘आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करून घ्यायचे’

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता.सध्या सरकारने दोन महिन्याचा वेळ मागितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसीतून आरक्षण देण्याची…

दिवाळीला गावी जातात? मग ही बातमी तुम्हाला वाचावीच लागेल

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण आंदोलन काळात एसटी सेवा बंद असल्याचा फटका प्रवाशांना बसला होता. पण आता ऐन दिवाळी सणात प्रवाशांचे हाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे…
Don`t copy text!