Latest Marathi News

अखेर ठरल! राहुल गांधीनी केली महत्वाची घोषणा

दिल्ली दि २(प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मानहानीच्या खटल्यातील त्यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणार आहेत. ते सोमवारी गुजरातला पोहोचणार असून सुरतच्या सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. ११ दिवसांपूर्वी मोदी…

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या सरपंचाची भररस्त्यात हत्या

पुणे दि २(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मावळ तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांच्यावर खूनी हल्ला झाला असून यातव त्यांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिरगाव…

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

बार्शी दि २(प्रतिनिधी) - विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिनांक १३ एप्रिल रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी या…

खासदार अमोल कोल्हे अमृता खानविलकर बरोबर करणार लग्न

पुणे दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नेहमी अभिनय आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. मात्र, नुकतीच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.…

अपात्र ठरलेल्या राहुल गांधीच्या मदतीला ही महिला धावली

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे.…

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जनतेला वीज दरवाढीचा शॉक

मुंबई दि १(प्रतिनिधी)- इंधन आणि गॅस दरवाढीमुळं आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्यांना आता वीज कंपन्यांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. कारण आता महाराष्ट्रातील वीज वितरण कंपन्यांनी प्रतियुनिट वीजेच्या दरात मोठी वाढ केली असून त्याचे नवे नियम…

पुढील तीन महिन्यात उडणार महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकीचा बार?

मुंबई दि १(प्रतिनिधी) - एका वर्षाचा कालावधी होऊनही राज्यातील महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकीची प्रतिक्षा आहे. अनेक स्थानिक संस्थावर सध्या प्रशासक राज आहे. त्याचबरोबर न्यायालयीन वादामुळे निवडणूका लांबणीवर पडत आहेत.पण आता…

‘दिल्लीमध्ये आल्यावर मुसेवालासारखे एके 47 ने उडवून टाकू’

मुंबई दि १(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पण या धमकी प्रकरणी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.…

फुरसुंगी, उरळी देवाची गावे पुणे महानगरपालिकेतून वगळली

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पुणे महापालिकेतून वगळ्यात यावीत अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती. ती मागणी आता पुर्णत्वास आली असून ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्यात आली असून त्यांची नगर परिषद होणार आहे.…
Don`t copy text!