Latest Marathi News

सुषमा अंधारे यांच्याबाबत बेताल बोलणाऱ्या आमदार शिरसाटांवर कारवाई व्हायलाच हवी

पुणे दि ३१(प्रतिनिधी)-  छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खासदार…

‘रोहित पवारांच्या पराभवासाठी अजितदादांनी प्रयत्न केला होता’

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारणात काका पुतण्यातील राजकारण नवीन नाही. पण पवार कुटुंबीय त्याला अपवाद आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बरेच वाद झाले पण फुटीचा कलह कधी झाला नाही. पण अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यात…

गाैतमी पाटीलच्या अंदामुळे ग्रामपंचायतीला फटका

अ.नगर दि ३०(प्रतिनिधी)- गौतमी पाटील हे महाराष्ट्रभर गाजत असलेलं नाव आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलची क्रेझ लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आहे. हल्ली छोटे मोठे वाढदिवस असो, गावजत्रा असो गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम फिक्स असतो. पण तिच्या…

पाकिस्तानी खेळाडूने जिंकलेली आयपीएलची पर्पल कॅप

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आपल्या गोलंदाजीची धार दाखवून देणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देऊन गौरव करण्यात येतो. आतापर्यंतच्या १५ हंगामात १३ गोलंदाजांनी पर्पल कॅप जिंकली आहे. यामध्ये परदेशी खेळाडूंचा दबदबा राहिला आहे.…

पुणेरी जगात भारी! चक्क कुत्र्याला घातले हेल्मेट

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तो पुण्यातील आहे. या व्हिडिओत आम्ही पुणेकर जगात भारी म्हणत चक्क एका कुत्र्याला हेल्मेट घालण्यात आले होते.…

कर्नाटकात भाजपाला दणका देत काँग्रेसची सत्ता?

बेंगलोर दि ३०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्याचबरोबर निवडणूकीचे ओपीनियन पोल जाहीर झाले आहेत. पण हे अंदाज भाजपाची चिंता वाढवणारे आहेत. तर काँग्रेस लवकरच दक्षिणेतील एक राज्य जिंकण्याची शक्यता आहे. विविध संस्थानी…

भाजपाचा आमदार चक्क विधानसभेत पाहत आहे पाॅर्न व्हिडिओ

त्रिपुरा दि ३०(प्रतिनिधी)- भाजपचा एक आमदार विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहत असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाला असून, भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. पण तोच भाजप अडचणीत…

रामनवनीनिमित्त या महिला खासदाराच्या लुकने वेधले लक्ष

अमरावती दि ३०(प्रतिनिधी)- रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. नवनीत राणा यांचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय त्यांचा नावाचे बॅनरदेखील…

मराठीतील या अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत येत असतात. नुकतीच इंस्टाग्रामवरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे. हे…
Don`t copy text!