Latest Marathi News

मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून संप पुकारला होता. मात्र, आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची…

‘आपण विधीमंडळाचा कुठलाही अपमान केलेला नाही’

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, या वक्तव्यावरून संजय राऊत यांना हक्कभंगविषयक नोटीस देण्यात आली होती. संजय राऊत यांना हक्कभंग समितीतर्फे नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीला राऊत यांनी अखेर उत्तर दिले आहे. आपण…

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे कर्तृत्वान महिलांना ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी मागील वर्षापासून ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी,…

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मुख्यमंत्री शिंदेच्या मुलाचा हात?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याच्या प्रकरणात बुकी अनिल जयसिंघांनी याच्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल जयसिंघांनीला देखील अटक करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांचा मुलगा खासदार…

सैराटच्या आर्चीसाठी रिंकू राजगुरू नव्हे ‘या’ अभिनेत्रीची झालेली निवड

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याची हटके केमेस्ट्री तुफान गाजली होती. या कलाकारांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर…

एसटी तिकिटात पन्नास टक्के सवलतीनंतर महिला सुसाट

पुणे दि १९(प्रतिनिधी)- शासनाने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के प्रवासमध्ये सूट दिल्यानंतर प्रवासासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर लाल परीच्या प्रवासाचा आस्वाद घेण्यासाठी भरगच्च महिला एसटीत चढत असतानाचा…

लोकसभेसाठी सुप्रिया सुळें विरोधात भाजपाकडून विजय शिवतारे मैदानात

बारामती दि १९ (प्रतिनिधी)- पवारांचा बालेकिल्ला बारामती लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून, सुप्रिया सुळे यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी नवनव्या रणनीती आखल्या जात आहेत. पण आता जवळपास सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी भाजप…

विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसमोर मनसेच्या संदीप देशपांडेंचे आव्हान

मुंबई दि १९(प्रतिनिधी) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभेमध्ये आता मनसेने आपली पूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्धार केला आहे. कारण २०१९ ला ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देणारा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे हे १४ आमदार लवकरच शिंदे गटात?

रत्नागिरी दि १९ (प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेच्या हाती सोपवल्यानंतर शिंदे गटात जोरदार इनकमिंग होत आहे. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेपूर्वी उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी…

बावनकुळेंचे ते वक्तव्य आणि नाना भानगिरेंचे मिशन हडपसर धोक्यात

पुणे दि १९(प्रतिनिधी)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत बोलताना विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवणार तर ४८ जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला देणार असल्याचे वक्तव्य केले आहे. अर्थात…
Don`t copy text!