Latest Marathi News

‘राज्यपालांकडे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रतच नाही’

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या  घटनापीठासमोर होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. “राज्यपालांकडे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रत नाही”,…

उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला लाचेची ऑफर देत धमकी

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केली आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अमृता यांच्या तक्रारीवरून…

फडणवीसांची ‘ती’ घोषणा कंडक्टरला पडली महागात

लातूर दि १५(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार यंदा अर्थसंकल्प सादर करताना अनेक घोषणा केल्या आहेत. त्यातील एक घोषणा म्हणजे महिलांना एसटी प्रवासात दिलेली ५० टक्केची सवलत. अर्थात ही सवलत १ एप्रिल पासून लागू होणार आहे. पण एका कंडक्टरला ही घोषणा…

उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक शिलेदार निखळला

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे माजी मंत्री सुभाष देसाईंच्या मुलाने दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आज आणखी ठाकरेंच्या जवळचे नेते असलेले माजी मंत्री दीपक सावंत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.…

अभिनेत्रीला ‘या’ चित्रपटानंतर मिळत नाहीये बॉलिवूडमध्ये काम

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- चित्रपट सृष्टी सर्वाधिक बेभरवशाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कारण 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने कंगना रनोटच्या 'मणिकर्णिका' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले होते.…

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या

सोलापूर दि १५(प्रतिनिधी)- सोलापूरच्या जुना विडी घरकुल परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.प्रियकराच्या त्रासाला वैगातून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी…

सावधान! माथेफिरू सीरियल किसर करतोय महिलांसोबत अश्लील वर्तन

जमुई दि १५(प्रतिनिधी)- बिहारच्या जमुई येथील एका हॉस्पिटल बाहेर महिला फोनवर बोलत असताना एकाने महिलेसोबत अश्लील कृत्य सुरु केले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.त्याने केलेल्या अश्लील कृत्याने…

तीन वर्षांचा संसार एका रात्रीत असा कसा काय मोडला?

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. काल झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला होता. राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. पण आज सरन्यायाधीशांनी…

तरुणांची वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- मुंबईतील कुर्ला या ठिकाणी, दोन बाईक चालकांनी दंड आकारणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना मारहणा केली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.…

आदित्य ठाकरेंचा जागतिक डंका, यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समावेश

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास -२०२३ च्या नव्या यादीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ६ भारतीयांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावाचा पब्लिक फिगर गटात समावेश…
Don`t copy text!