Latest Marathi News

दुचाकीचे हफ्ते थकल्याने चक्क दुचाकीवर नेली दुचाकी

छत्रपती संभाजीनगर दि १७(प्रतिनिधी) - मार्च महिना सुरु असल्याने सर्वत्र बँकांकडून कर्ज वसुलीसाठी कर्जदारांच्या मागे तगादा लावला जात आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्यांने दुचाकी हप्ते न फेडल्याने…

शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

ठाणे दि १६(प्रतिनिधी)- नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीला मिळाला हा मानाचा पुरस्कार

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकजण तिच्यावर अक्षरश: फिदा आहेत. जणू ती महाराष्ट्राच्या…

या कारणाने लग्नानंतर अकरा महिन्यातच उचलले टोकाचे पाऊल

गडचिरोली दि १६(प्रतिनिधी)- सासरच्यांकडून छळ असह्य झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील खरकाडा येथील विवाहित महिला हर्षदा महेश बंसोड हिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.विशेष म्हणजे तिच्या लग्नाला केवळ ११ महिनेच झाले हाेते. मिळालेल्या…

महाराष्ट्रातील आमदारांना मिळतो इतका पगार आणि भत्ता

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- खासदार आणि आमदारांना मिळणाऱ्या पगाराबाबत नेहमीच चर्चा होत असते. महाराष्ट्रातील आमदारांना किती वेतन मिळते हा विषय चर्चेला येणे स्वाभाविक आहे. अशातच एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या माहितीत आमदारांच्या…

सरकार कोणाचे? शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची आता फैसला

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी अखेर संपली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं…

‘भाजप मंत्र्याच्या कारभारात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करु नये’

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरीही त्यांना भाजपाच्या कलेनेचे निर्णय घ्यावे लागत आहेत. पण त्यांना भाजपाचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी घेतलेल्या एका निर्णयाला स्थगिती देणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच महागात…

अमृता फडणवीसांना ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी मोठे षडयंत्र

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच धमकीही देण्यात आली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. पण आता देवेंद्र फडवणीस यांनी मोठा खुलासा…

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळणार शांततेचा नोबेल?

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- पंतप्रधान पदावर विराजमान होऊन नऊ वर्ष झाल्यानंतरही मोदींची लोकप्रियता कायम आहे. जगात त्यांनी देशाची प्रतिमा विश्वगुरुच्या रुपाने स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. आता मोदींना शांततेचे नोबेल मिळण्याची शक्यता…

महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणूकीसाठी जागावाटप ठरले

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या एकीला कसबा निवडणूकीत यश मिळाल्यानंतर राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढवणार आहे. त्याचबरोबर एक पाऊल पुढे टाकत तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपही निश्चित करण्यात…
Don`t copy text!