Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावत शुभमन गिलने केला अनोखा विक्रम

अहमदाबाद दि ११(प्रतिनिधी)- भारत आणि आॅस्ट्रेलियात चाैथा कसोटी सामना सुरू आहे. भारत या कसोटी मालिकेत २-१ आघाडीवर असला तरीही टेस्ट चॅम्पियनच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारताला विजय गरजेचा आहे. आज भारताने संयमी खेळ करत विजयाची आस जागवली…

पुण्यातील भाजपाचे हे तीन आमदार पराभवाच्या छायेत?

पुणे दि ११(प्रतिनिधी) - कसबा पोटनिवडणूकीत भाजपाचा तीस वर्षाचा बालेकिल्ला ताब्यात घेतलेल्या महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. पण महाविकास आघाडीने…

होळी खेळण्याच्या बहाण्याने जपानी तरुणीसोबत अश्लील वर्तन

दिल्ली दि ११(प्रतिनिधी) - भारतात होळी खेळण्यासाठी आलेल्या जपानी तरूणी बरोबर अश्लील वर्तन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील तरूणांनी तिच्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला…

अभिनेत्री म्हणाली ‘त्या दिग्दर्शकाने मला खोलीत बोलावले आणि…

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये अभिनेत्रींना कास्टिंग काउचमधून जाणे ही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक अभिनेत्रीला तिच्या करिअरमध्ये कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. पण अनेकदा यावर बोलणे टाळले जाते. अभिनेत्री विद्या बालन हिने तिला…

नाना पटोलेंचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद जाणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी) - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पक्षांतर्गत असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत पक्षातील गोंधळ समोर आला होता. या वादाचे खापर नाना पटोले यांच्यावर फोडण्यात आला…

अश्लील संभाषण करणाऱ्या मुख्यध्यापकाला महिलेने चोपले

चंद्रपूर दि १०(प्रतिनिधी)- दारूच्या नशेत महिलेशी अश्लील संभाषण करणाऱ्या मुख्याध्यापकाला महिलेने चांगलाच चोप दिला आहे. चपलेसोबत काठीने देखील त्या महिलेने मुख्यध्यापकाला चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…

शेतकऱ्यांनो! ‘जात’ सांगितली तरच खते मिळणार

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते.…

शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषण केले. अर्थसंकल्पात अनेक योजनांचा सामावेश करण्यात आला…

बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकाची काॅपीसाठी वसुली

गडचिरोली दि ९(प्रतिनिधी)- राज्यात बारावीच्या परिक्षा सुरू आहेत. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून बोर्डाने उपाययोजना देखील केल्या होत्या. पण बुलढाणात पेपर फुटल्यानंतर आता गडचिरोलीत देखील सरसकट प्राध्यापकाच्या कृपेने काॅपी होत…
Don`t copy text!