Latest Marathi News

गाैतमी पाटीलनंतर ही डान्सर आली नेटक-यांच्या निशान्यावर

पुणे दि ७(प्रतिनिधी)- राज्यात सध्या गाैतमी पाटील चांगलीच चर्चेत आहे. तिच्या अश्लील हावभावामुळे ती टीकेची धनी ठरली होती. पण त्याचबरोबर ती प्रसिद्धही झाली. पण तिच्यानंतर अनेक डान्सर त्याच मार्गाने जाताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या…

नगरमधील बारावीच्या विद्यार्थिनीचा विषबाधेने मृत्यू

अहमदनगर दि ७ (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातीस लोणी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. बारावीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले. त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली, पण उपचार सुरू असताना विद्यार्थीनीचा…

उद्धव ठाकरे नवीन पक्षासाठी तयार करत आहेत पक्षघटना

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमीका घेतली. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. पण आता ठाकरे आपल्या पक्षाची राज्यघटना तयार करत आहेत. यासाठी कायदे…

सोशल मिडीयावर स्टार महिला पोलीस अधिकारीला अटक

जयपूर दि ७(प्रतिनिधी)- राजस्थान पोलिसांची उपनिरीक्षक नयना केनवाल कायमच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते, पण आता नयनाला हरियाणाच्या रोहतकमध्ये अटक करण्यात आली आहे.न्यायालयात हजर केल्यानंतर नयनाची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नैना…

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे सतत चर्चेत असतात. कोरोना काळात ते वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले होते. असे असताना आता वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे.यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे यामागे…

सुलतानी संकटानंतर शेतकऱ्यावर अवकाळीचे संकट

पुणे दि ७(प्रतिनिधी)- होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाने महाराष्ट्राला जोरदार दणका दिला आहे. मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह गारांचा पाऊस पडला आहे. आज सकाळपासूनच राज्यभरात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस…

फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी

डोंबिवली दि ७(प्रतिनिधी)- डोबींवलीत आजदे पाडा परिसरात फुगा मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राज्यात सगळीकडे होळीचा उत्साह आहे. पण डोंबीवलीत आजदे पाडा…

ठाण्यात शिवसेना शाखेवरुन ठाकरे व शिंदे गटात जोरदार राडा

ठाणे दि ७(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तिथे सुरु असलेली ठाकरे व शिंदे गटातील लढाई आता शाखेवरुन सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या ताब्यातील शाखा हाती…

लग्नानंतर पतीसोबत पहिल्यांदाच या चित्रपटात झळकणार अभिनेत्री

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील मोस्ट अवेटेड कपल अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच लग्नबंधणात अडकले आहेत. आता लग्नानंतर पहिल्यांदाच कियारा आणि सिद्धार्थ हे एका मोठ्या चित्रपटामध्येसोबत स्क्रीन शेअर करताना…
Don`t copy text!