Latest Marathi News

भंडाऱ्यांतील शेतामध्ये वाघाचा धुमाकूळ, वनकर्मचा-यावर हल्ला

भंडारा दि ९(प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात दोन महिन्यांपासून वाघाची दहशत पसरली आहे. वनविभागाने जेरबंद केलेल्या वाघाने परत आपली दहशत निर्माण केली आहे. त्याच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक महिन्यापूर्वी वनविभागाने…

शिंदे फडणवीस सरकार बजेट सादर करण्यापूर्वी अडचणीत

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतरचा पहिलावहिला अर्थसंकल्प गुरुवारी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारच्या काळातील पहिलाच अर्थसंकल्प आज सादर करतील. दुपारी दोन वाजता अर्थसंकल्पाच्या…

गुलाबापेक्षाही सुंदर दिसते म्हणत या अभिनेत्री घातली लग्नाची मागणी

मुंबई दि ८(प्रतिनिधी) - मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आणि यशस्वी बिझनेस वुमन म्हणजे प्राजक्ता माळी. ती संपूर्ण महाराष्ट्राचे क्रश आहे. पण ती चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनयापासून लांब असूनही सतत सोशल मीडियावर…

दारुवरुन दोन तरुणाची डाॅक्टरला मारहाण

ठाणे दि! ८(प्रतिनिधी)- रंग खेळताना दुखापत झाल्याने ठाण्यात एक तरूण डाॅक्टरांकडे गेला होता. त्यावेळी डाॅक्टरांनी त्या तरुणाला "दारु प्यायला का"? असे विचारले. पण या विचारण्याचा राग आल्याने तरूणाने डाॅक्टरला बेदम मारहाण केली आहे. नितीन…

रिल्ससाठी तरुणांची दुचाकीवर स्टंटबाजी बेतली महिलेच्या जीवावर

पुणे दि ८(प्रतिनिधी)-. रिल्स बनवण्याच्या नादात दोघा प्रसिद्ध टिक टॉक स्टारसनी मोहम्मद वाडीमध्ये एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला जबरदस्त धडक दिली, ही धडक इतकी भीषण होती की यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तस्लिमा पठाण असं मृत…

‘शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’ राणे मनातल बोलले?

मुंबई दि ८(प्रतिनिधी) - शिवसेना अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांची झाल्यानंतर भाजपाकडुन एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती करुन आगामी निवडणूका लढवण्यावर उत्सुक आहे. पण असे असताना भाजपातल्या बड्या नेत्याने थेट शिवसेनेवर जोरदार टिका करत शिवसेना संपलेला…

ठाकरेंशी गद्दारी का केली? खासदार मानेंना शिवसैनिकांचा सवाल

कोल्हापूर दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना आज शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवत गद्दारी का केली असा जाब विचारला. यावेळी ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले…

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची शिक्षा

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटासोबत असलेले प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आमदार कडू यांना सरकारी कामात आडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. बच्चू कडू यांनी २०१७ साली अपंगाच्या…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या होळीच्या हटके अंदाजात शुभेच्छा

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- आज राज्यात आणि देशभरात होळी आणि धूलिवंदन सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वजण मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत आहेत. या होळीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस यांनी…
Don`t copy text!