Latest Marathi News

कसब्यात झळकले रवींद्र धंगेकर आणि हेंमत रासनेंच्या विजयाचे बॅनर

पुणे दि २८(प्रतिनिधी)- भाजपाच्या स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. एकनाथ शिंदे यांनी या निवडणूकीत रोड शो केला होता,…

एकनाथ शिंदेच्या नगरविकास मंत्रालयाचा भूखंड घोटाळा?

मुंबई दि २८ (प्रतिनिधी)- भूखंड प्रकरणावरुन एकनाथ शिंदे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिंदे हे नगरविकास मंत्री असताना वांद्रेतील अनाथालयाच्या ट्रस्टची मालमत्ता अनारक्षित केली गेली व ती विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्तांची परवानगी नसताना…

…म्हणुन वकीलाच्या बायकोने बस कंडक्टरला केली मारहाण

बुलढाणा दि २७(प्रतिनिधी)-घराजवळ बस का थांबवली नाही? या कारणास्तव एका महिलेने बसमध्येच कंडक्टरला मारहाण केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जाफ्राबाद - छत्रपती संभाजीनगर…

भाजपाच्या या नेत्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाचले

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या मदतीला…

पिस्तुलाचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील साकूर मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाना करून आलेल्या तीन दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवत दिवसभराची रोकड लंपास…

ही अभिनेत्री म्हणते ‘प्रेम आहे माझं, माझ्या मराठीवर उद्या, परवा, मरणोत्तरही…’

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आज मराठी भाषा गौरव दिन आहे. राज्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जात आहे. तसेच एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. पण आपले मराठी कलाकार तर मागे का राहतील. अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील खास…

‘कुणी कितीही अडविले तरी लोकसभेची निवडणूक लढवणारच’

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना दीड वर्षानंतर जामीन मंजूर झाल्यानंतर ते बाहेर आले आहेत.पण त्यांच्या तुरुंगाबाहेर येण्याने शिरूर हवेलीची राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे…

बाॅयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी

गोरखपूर दि २७(प्रतिनिधी)- गोरखपूर मध्ये मुलींमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या घटनेमध्ये मुली केस पकडून कानशिलात लगावत असल्याचे समोर आले आहे. बाॅयफ्रेंडवरुन या तरुणी भिडल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ…

शेतकऱ्यांला कांद्याने रडवले! शेतकऱ्यांवर पदरमोड करण्याची वेळ

सोलापूर दि २७(प्रतिनिधी) - राज्यात कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. देशातील बेभरवशी निर्यात धोरणाचा कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याला तर १० पोते कांदे विकल्यानंतर सर्व खर्च वजा करुन…
Don`t copy text!