Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
महाराष्ट्र खबर टीम
‘तुंबलेली गटारं आणि रस्त्यांऐवजी ‘लव्ह जिहाद’ कडे लक्ष द्या’
वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत
पुणे रेल्वे स्थानकावर महिलेचा तोल गेला आणि….
पुणे दि ४(प्रतिनिधी)- पुणे रेल्वे स्थानक कायम गजबजलेले असते. तिथे प्रवाशांची कायम वर्दळ असते. अशा पुणे रेल्वे स्थानकवर नवीन वर्षात एक मोठा अपघात होता होता टळला आहे. एका महिलेचा रेल्वे पकडताना तिचा तोल गेला आणि ती महिला खाली कोसळली. परंतु,…
अनिल परब यांची इतक्या कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांच्या ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.अनिल परब यांच्या १० कोटी २० लाखांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्यावर ही कारवाई…
चक्क १०६ वर्षांच्या आजीबाईचे करण्यात आले बारसे
सोलापूर दि ४(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यामधील चपळगावात एका १०६ वर्षाच्या आजीबाईला दात आल्याची बातमी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती. पण आता सोशल मिडीयावर त्या आजीबाईचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. कारण…
महिला शिक्षणाची पायाभरणी सावित्रीबाई फुले यांची – चंद्रकांत भोसले
पुणे दि ३(प्रतिनिधी )-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वडकी येथील लोटस गार्डन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये महिला मुक्ती दिन, बालिका दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत
पुणे दि ३(प्रतिनिधी)- अंधारच होता ज्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचे दान दिलं! तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधानही दिलं. भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेची अंमलबजावणी या देशात करण्यात…
‘गाडी पार्किंगला का लावली’ म्हणत कोयत्याने गंभीर मारहाण
पुणे दि ३(प्रतिनिधी)- नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईवरुन लोणावळ्यात आलेल्या एका पर्यटकाला पार्किंगच्या वादातून स्थानिकांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी गाडीचीही तोडफोड करण्यात आली. यात पर्यटक जखमी झाला असुन त्याच्यावर…
चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
चिंचवड दि ३(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण…
कोयता गँगने जिथे कोयते नाचवले तिथेच पोलीसांनी काढली धिंड
पुणे दि २(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत वाढल्यामुळे नागरिकांनी पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचबरोबर विधानसभेतही हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर पोलीसांनी वेगाने कारवाई करत दहशत माजवणा-या कोयता…